ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अशोक मेहता
भारतातील एक समाजवादी क्रियाशील विचारवंत नेते. सौराष्ट्रातील भावनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
आंरी द सँ-सीमाँ
फ्रेंच सामाजिक विचारवंत आणि ख्रिस्ती समाजवादाच्या प्रमुख प्रणेत्यांपैकी एक.
आत्माराम रावजी भट
महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत. जन्म रत्नागिरीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
ऊ थांट
संयुक्त राष्ट्रे या जागतिक संघटनेचे तिसरे महासचिव व ब्रह्मदेशाचे एक थोर राजकीय विचारवंत.
गोवर्धन पारीख
महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ. पारीख कुटुंब मुळचे राजस्थानी. ते अनेक पिढ्या महाराष्ट्रात स्थायिक झाले.
जीवनराम भगवानदास कृपलानी
महात्मा गांधींचे एक निष्ठावंत अनुयायी, राजकीय नेते, विचारवंत व समाजसेवक. सिंध प्रांतातील हैदराबाद या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले.
झां बॉदँ
फ्रान्समधील एक राजकीय विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ. त्याचा जन्म शिंपी कुटुंबात अँजर्स (ल्वार प्रांत) येथे झाला.
नरेंद्र देव
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते व विचारवंत.
राममनोहर लोहिया
भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत.
लेनिन, न्यिकलाय
लेनिन, न्यिकलाय : (२२ एप्रिल १८७०-२१ जानेवारी १९२४). थोर मार्क्सवादी विचारवंत आणि रशियातील १९१७ च्या ऑक्टोबर (बोल्शेव्हिक) क्रांतीचा प्रमुख सूत्रधार. त्याचे मूळ नाव व्ह्लाद्यीमिर इल्यिच उल्यानफ्स्क.
English to Hindi Transliterate