ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
मज्जा विकृति
निरंतर विचार म्हणजे जीवन, मरण, सृष्टी, मनुष्यप्राणी, ‘मी’, अध्यात्म, देवधर्म, नीती वगैरे गहन विषयांवर प्रश्नार्थक तसेच निरर्थक विचार किंवा चर्चा करीत रहाण्याची अनावर व असमाधानी वृत्ती.
मानसचिकित्सा
ही आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक शाखा असून तिच्यात सर्व तऱ्हेच्या मानसिक विकारांच्या कारणांचा, विकृति−चिन्हांचा−लक्षणांचा, निदानाचा, उपचाराचा व प्रतिबंधाचा शास्त्रोक्त अभ्यास केला जातो.
रक्तस्राव
रक्ताभिसरण तंत्राच्या रक्तवाहिन्या या प्रमुख भागातून रक्त (कोशिकांसह-पेशींसह-रक्तद्रव) बाहेर पडण्याला ‘रक्तस्राव’ म्हणतात. रक्तस्राव आघातजन्य किंवा विकृतिजन्य असू शकतो.
योहोनेस पेटर म्यूलर
थोर जर्मन निसर्गवैज्ञानिक. अचूक निरीक्षणांच्या आधारे त्यांनी जर्मनीमध्ये जीववैज्ञानिक संशोधनाचे नवे युग सुरू केले, तसेच वैद्यकामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर सुरू केला
रोग
प्रस्तुत नोंदीत ‘रोग’ या संकल्पनेचे व आनुषंगिक बाबींचे सर्वसाधारण विवरण दिलेले आहे. मानवाला होणाऱ्या शारीरिक रोगासंबंधी येथे प्रामुख्याने माहिती दिलेली असून मानसिक विकारांच्या विवेचनाकरिता ‘मानस चिकित्सा’ ही नोंद पहावी.
English to Hindi Transliterate