ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रक्ताभिसरण तंत्र
रक्त शरीराच्या सर्व भागांत वाहून नेणाऱ्या व ऊतकांकडून ( समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांकडून) परत हृदया कडे वाहून आणणाऱ्या अवयवांच्या समुच्चयाने जे तंत्र ( संस्था) बनले आहे त्याला ‘रक्ताभिसरण तंत्र ’ म्हणतात.
रक्ताभिसरण संस्थेची तपासणी
हृदयाचे आजार व रक्तवाहिन्यांचे आजार थोडे वेगवेगळे असतात.
रक्ताभिसरण संस्थेचे आजार
आपल्या शरीरात सर्वत्र रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे पसरलेले असते.
हृदय व रक्ताभिसरण संस्था
आपले शरीर अब्जावधी लहान-मोठया पेशींनी बनलेले आहे. या पेशींना काम करण्यासाठी निरनिराळे पदार्थ लागतात.
वाहिनी क्लथन
रक्ताचे अभिसरण होत असताना रोहिणी किंवा नीला या वाहिन्यांमध्ये रक्तातील काही घटकांचे द्रवरूपातून स्थित्यंतर (साखळण्याची क्रिया ) झाल्याने गाठ वा गुठळी निर्माण होण्याच्या क्रियेला वाहिनीक्लथन म्हणतात.
रक्तस्राव
रक्ताभिसरण तंत्राच्या रक्तवाहिन्या या प्रमुख भागातून रक्त (कोशिकांसह-पेशींसह-रक्तद्रव) बाहेर पडण्याला ‘रक्तस्राव’ म्हणतात. रक्तस्राव आघातजन्य किंवा विकृतिजन्य असू शकतो.
English to Hindi Transliterate