ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
यांत्रिक पद्धतीने दूध भांडी, यंत्रांची स्वच्छता
यांत्रिक पद्धतीने दुधाचे कॅन, बाटल्या, दूधप्रक्रिया यंत्रांची व उपकरणांची एकसारखी स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळी स्वच्छता यंत्रे वापरली जातात.
यांत्रिक अभियांत्रिकी
गणित व भौतिकी या मूलभूत विज्ञान शाखांच्या पायावर आधारलेल्या अभियांत्रिकीच्या याशाखेमध्ये यंत्रे व शक्तिनिर्मिती यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.
यांत्रिक कंपने
एखाद्या केंद्रीय संदर्भसापेक्ष स्थानांतरणाच्या(वस्तू हलण्याच्या दोन स्थानांतील अंतराच्या) महत्तेत होणा ऱ्या सतत आवर्ती(पुनःपुन्हा होणाऱ्या) बदलांना कंपने म्हणतात
कृषि यांत्रिकीकरण उपअभियान
राज्यात सन 2014-15 पासून कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub-Mission on Agricultural Mechanization - SMAM) राबविण्यात येत आहे.
शेतीचे यांत्रिकीकरण :सद्यस्थिती व भविष्यातील दिशा
शेतीचे यांत्रिकीकरण हा विषय एका दशकापूर्वी गौण समजला जात होता : परंतु मागील काही वर्षांत मजुरांची कमतरता तिव्रतेने जाणवण्यास सुरुवात झाली व यांत्रिकीकरण हा विषय चर्चेत आला.
उष्णतेचा यांत्रिक तुल्यांक
यांत्रिक कार्य व त्यापासून निर्माण होणारी उष्णता यांच्या गुणोत्तराला उष्णतेचा यांत्रिक तुल्यांक म्हणतात.
अभियांत्रिकीचा जागतिक इतिहास
यंत्र म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसर्या प्रकारच्या ऊर्जेत रुपांतर करणारे साधन, खास करून रुपांतरीत ऊर्जेद्वारे यांत्रिक कार्य करून देणारे साधन.
स्थापत्य अभियांत्रिकीमधील करिअरच्या संधी
कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशातील पायाभूत सुविधा किती चांगल्या दर्जाच्या आहेत यावर अवलंबून असते. केंद्र व राज्य शासनाने देशातील पायाभूत सुविधा जसे की दळणवळण, जलसिंचन व बांधकाम क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून प्रगत करण्याचे ठरविले आहे
औद्योगिक आकृतिबंध
औद्योगिक आकृतिबंध विषयी
कृषि अभियांत्रिकी
नांगरणी, कुळवणी, तण काढणे, पाणी देणे, पीक कापणे, धान्य मळणे व साठवणी इ. शेतीच्या कामांसाठी कमीतकमी माणसांचा उपयोग करून यंत्रांच्या साहाय्याने शेतीचे उत्पन्न वाढविण्यास मदत करणारी अभियांत्रिकीची विशेष शाखा.
नीकोलाउस आउगुस्ट ओटो
जर्मन यांत्रिक अभियंते. यांनी तयार केलेले वायू एंजिन अंतर्ज्वलन एंजिनांच्या विकासातील एक महत्त्वाची पायरी ठरले आहे.
पवनचक्की
पवनचक्की : पृथ्वीच्या वातावरणामधील वाऱ्याच्या रूपातील गतिज ऊर्जेचा यांत्रिक ऊर्जा मिळविण्यासाठी उपयोग करणारे साधन. मानवाने यांत्रिक ऊर्जा मिळविण्याकरिता योजिलेल्या साधनांपैकी पवनचक्की हे एक मूलभूत साधन मानण्यात येते.
उतरण
यांत्रिक लाभ (कमी प्रेरणा लावून जास्त वजन उचलले जाणे) देणारे हे एक सोपे साधन आहे.
क्लच
यांत्रिक शक्तीच्या प्रेषणमार्गात एकाच रेषेत असलेल्या चालक व चलित दंडांना सहज व तात्पुरते जोडण्यासाठी आणि वेगळे करण्यासाठी योजण्यात येणारे साधन.
English to Hindi Transliterate