ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बहुमूत्रमेह
अती तहान लागणे व पुष्कळ लघवी होणे (दिवसातून ५ लिटरपेक्षा जास्त) ही प्रमुख लक्षणे असलेल्या ⇨ पोष ग्रंथीच्या पश्च भागातून स्त्रवणाऱ्या प्रतिमूत्रल हॉर्मोनाच्यान्यूनतेमुळे उत्पन्न होणाऱ्या विकृतीला ‘बहुमूत्रमेह’ म्हणतात.
मधुमेह
मधुमेह : कार्बोहायड्रेट या अन्नघटकाच्या चयापचयात्मक (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमधील ) विकृतीमुळे मूत्रातून बरेचसे ग्लुकोज उत्सर्जित होत असलेल्या रोगाला मधुमेह (गोड अथवा मधुर मूत्रोत्सर्जन ) म्हणतात.
मूत्राशयशोथ
मूत्राशयशोथ : मूत्राशयाच्या श्लेष्मकलास्तर (पातळ बुळबुळीत अस्तर) व अधःश्लेष्म या भागांच्या दाहयुक्त सुजेला ‘मूत्राशयशोथ’ म्हणतात. बहुधा तीव्र प्रकारात आढळणाऱ्या या विकृतीत मूत्रमार्गशोथही त्याच वेळी असतो.
English to Hindi Transliterate