ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बुलढाणा जिल्हा हागणदारीमुक्त
हागणदारीमुक्त लेख.
बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भाच्या पश्चिम सीमेवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानी पासून ५०० कि मी अंतरावर आहे
बुलढाणा शहर
बुलढाणा शहर : महाराष्ट्र राज्यातील याच नावाच्या जिल्हयाचे मुख्य ठिकाण व विदर्भातील एक प्रमुख थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या ३५,९१३ (१९८१) हे बुलढाणा तालुक्यात, मध्यरेल्वेवरील मलकापूर स्थानकाच्या दक्षिणेस ४५ किमी. अंतरावर वसले आहे.
विदर्भ पर्यटन - बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्हा पर्यटकांना अध्यात्मासह हिरव्यागर्द वनराईची एक आगळी वेगळी अनुभूती देऊन जातो!
मलकापूर
मलकापूर : महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण व व्यापारकेंद्र. लोकसंख्या ४३,१२३(१९८१). हे बुलढाण्याच्या उत्तरेस ४५ किमी. मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर या लोहमार्गावरील महत्वाचे स्थानक असून नळगंगा नदीकाठी वसले आहे. रस्ते व लोहमार्ग यांच्या सुविधांमुळे येथे व्यापारीची वाढ झाली आहे.
भुईमुगाचे दुपटीहून उत्पादन
सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा वापर करीत बुलडाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन जवळपास दुपटीने वाढवण्यात यश मिळवले आहे.
गोष्ट सिंधुताईंच्या लोणच्याची
बुलढाणा जिल्ह्यातलं शेवटचे, मध्यप्रदेश सीमेनजीकचे भेंडवळ गाव. दिवसभरात जेमतेम एखादी एसटी येणारी-जाणारी.
लोणार सरोवर व सिंदखेडराजा
बुलढाणा जिल्हा अजिंठा आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत नयनरम्य नैसर्गिक सौंदर्याच्या कृपाछायेत विदर्भाच्या पश्चिम अंगाला विसावला आहे.
English to Hindi Transliterate