जागतिक लोकसंख्या ः दहा ठळक बाबी
‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन्स फंडा’ची(UNFPA) माहिती
मानवाने विज्ञान-तंत्रज्ञानाबाबत किंवा आर्थिक समृद्धीच्या अनुषंगाने कितीही प्रगती केली, तरी मानव जातीचे भवितव्य महिला आणि बालकांच्या आरोग्यावरच अवलंबून आहे. मात्र, महिलांचे प्रजननविषयक आरोग्याचे प्रश्न, बालविवाह, एच. आय. व्ही. संक्रमण, महिलांच्या लैंगिक अवयवांचे नुकसान अशा अनेक समस्या आहेत,