वाइन द्राक्ष पिकातील रोगनियंत्रण खर्चात बचतीसाठी "फिटोवीड' प्रकल्प
वाइन द्राक्ष पिकातील बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी कार्यक्षम पद्धतींचा शोध घेण्यासाठी बास्क इन्स्टिट्यूट फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट यांनी तीन वर्षांच्या एका प्रकल्पाची आखणी केली आहे.