ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कृषी पर्यटनस्थळांची निर्मिती
ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून प्रसिध्द होण्यास बराच कालावधी लागतो. त्याचबरोबर पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्या स्थळांची काही वैशिष्ट्र्वेदेखील असावी लागतात.
भारत - पर्यटनस्थळे व किल्ले
यामध्ये भारतातील पर्यटनस्थळे व किल्ल्यांची माहिती व वर्णन दिलेले आहे.
जागतिक - पर्यटनस्थळे व किल्ले
यांमध्ये जगातील पर्यटनस्थळे व किल्ले यांची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र – पर्यटनस्थळे व किल्ले
या विभागात महाराष्ट्रातील भौगोलिक माहिती दिली आहे. यात पर्यटनस्थळे व किल्ले यांची माहिती देण्यात आली आहे.
पर्यटकांनी दक्ष रहावे
मुरूड-जंजिरा येथे पर्यटनास आलेल्या मुंबईच्या सहा जणांचा समुद्रात बुडून मृत्यू. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या या बातमीने मनाला अतिशय क्लेष झाला.
ह्युएनत्संगच्या कावनई गावात!
एखाद्या गावाला पौराणिक, धार्मिक व आध्यात्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असेल, तर अशा गावाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अधिकच वाढते. असेच काहीसे इगतपुरी तालुक्यातील कावनई या गावाबाबत पाहायला मिळते.
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा शहरापासून जुन्या सातारा-कोल्हापुर रस्त्याला १ कि.मी. अंतरावर श्री गणेश आणि श्री महादेवांचे मंदिर आहे.
सातारा जिल्हा - पर्यटन
सातारा जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांची माहिती यामध्ये दिली आहे.
हर्णै
हर्णै : महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील बंदर व पर्यटनस्थळ. लोकसंख्या ६,६६७ (२०११). हे दापोलीच्या वायव्येस १५ किमी.वर अरबी समुद्रकिनारी वसलेले आहे. हे रस्त्याने दापोली व इतर शहरांशी जोडलेले असून कोकण रेल्वे मार्गावरील खेड हे याचे नजीकचे रेल्वेस्थानक आहे.
सातारा जिल्ह्यातील धरणे
हे धरण १९६३ साली कोयना नदीवर बांधलेले असून ९८.७८ टीएमसी क्षमता असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.
कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिर
महालक्ष्मीचे देवालय शहराच्या मध्यवस्तीत,जुन्या राजवाडयानजीक आहे. भव्य व सुंदर हेमाडपंथी पद्तीचे हे देवालय प्राचीन शिल्प कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे.
माहूरगड - श्री रेणुका देवी
महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ माहुरची रेणुका देवी आहे.
सापुतारा
सापुतारा या शब्दाचा अर्थ सापासारखा वळणावळणाचा रस्ता असा आहे.
English to Hindi Transliterate