ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रोगनिदान व तपासणी
या विभागात रोगाचे निदान व त्या संबंधी कराव्या लागणाऱ्या तपासण्या यांची माहिती देण्यात आली आहे.
क्ष-किरण तपासणी (एक्स-रे)
क्ष-किरण (एक्स-रे) हे डोळयांना न दिसणारे किरण असतात. या किरणांना वस्तू भेदून जाण्याची क्षमता असते
दुर्बिण तपासणी - एंडोस्कोपी
काही आजारात जठर, उदर, श्वासनळया, इत्यादी पोकळयांची व त्यांच्या 'भिंतींची'स्थिती कशी आहे हे जाणून घ्यायची गरज असते.
पेशीसमूहांची तपासणी
काही वेळा शरीरातून शस्त्रक्रियेने काही भाग बाहेर काढला जातो.
पाणी तपासणी
पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुध्द की अशुध्द हे सांगणे अवघड आहे.
अभ्यवेक्षण
सार्वजनिक रीत्या बोललेला, लिहिलेला किंवा मुद्रित झालेला शब्द
आजारांची कारणपरंपरा
आपण खोल आणि व्यापक विचार केला तर आजारांची कारणे तीन पातळयांवर आहेत असे दिसते
जीवोतक परीक्षा
जीवोतक परीक्षा : (बायोप्सी). जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकांची (समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहांची) रोगनिदानाकरिता स्थूलमानाने व सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने केलेल्या तपासणीस जीवोतक परीक्षा म्हणतात.
रक्त तपासणी
रक्ततपासणी हा शब्द आपण ब-याच वेळा ऐकला असेल. हल्ली रक्ततपासणी शिवाय उपचार केले जात नाहीत. (मात्र प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत रक्ततपासणीची गरज नसते.)
बेडक्याची तपासणी
ही तपासणी मुख्यत: क्षयरोगासाठी करतात.
विष्ठा तपासणी
पचनसंस्थेच्या लहान-मोठया आजारांत काही वेळा शौच (मल-विष्ठा) तपासणीची गरज भासते.
शवपरीक्षा
शवपरीक्षा : मृत शरीराच्या म्हणजे शवाच्या अंतर्गत व बाह्य भागाच्या शास्त्रीय तपासणीला शवपरीक्षा म्हणतात. शवाचे बाहेरून काळजीपूर्वक निरीक्षण करतात. तसेच शरीर, त्यातील महत्त्वाचे अवयव व संरचना यांचे विच्छेदन करून परीक्षण करतात.
English to Hindi Transliterate