ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गीर्रे "बाज"
आपल्याकडे ३/४ जातींचे बाज पक्षी दिसत असले तरी त्यातील हे मधुबाज आणि पांढऱ्या डोळ्यांचा बाज त्यातल्या त्यात सहज दिसतात.
भाभा अणुसंशोधन केंद्र
भाभा अणुसंशोधन केंद्र : भारतातील अणुऊर्जा संशोधनाचे आद्य प्रणेते ⇨ होमी जहांगीर भाभा यांच्या नावाने ओळखण्यात येणारे व आंतरराष्ट्रीय मान्यता पावलेले भारतातील अग्रेसर अणुसंशोधन केंद्र. भारतातील दीर्घ मुदतीच्या विद्युत् ऊर्जेची गरज भागविण्याकरिता १९४८ मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. देशातील अणुऊर्जेबद्दलच्या सर्व कार्याची जबाबदारी या आयोगावर टाकण्यात आली.
व्यवसाय प्रशिक्षण योजना
आदिवासी युवकांकरिता स्थानिक गरजांवर आधारित लहान लहान प्रशिक्षण अभ्यासक्रम राबवून त्यांना स्वयंरोजगाराची संधी देणे
उदगीर
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ३०,६४७ (१९७१).
गायीच्या जाती व वैशिष्ट्ये
गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतातील गायींचे वर्गीकरण त्यांच्या उपयोगितेप्रमाणे करण्यात आले आहे.
पठार
पठार : उंचावरील मैदाने असे पठारांचे वर्णन करता येईल. ही उंचावरील मैदाने एका किंवा अनेक बाजूंनी तीव्र उतारांची असतात. पठारी प्रदेशांत मैदानांसारखे सपाट भाग व उंचसखल भागही थोडेसे असतात.
लावंघरची वाटचाल "गीर" गावकडे..!
गीरजातीच्या देशी गाई पालनातून सातारा तालुक्यातील लावंघर गावातील गो पालक उत्तम उत्पन्न प्राप्त करत आहेत.
सोनगीर किल्ला
उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वपूर्ण मानला जात असे . कारण याच मार्गाचा वापर मोगल शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी करीत असत .
English to Hindi Transliterate