ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
करिअर मार्गदर्शन
या विभागात लोक सेवा आयोगाच्या परीक्षा, प्रवेश परीक्षा पदवी नंतर, १० वी नंतर, १२ वी नंतर या विषयांची माहिती देण्यात आली आहे.
करिअरनामा / शैक्षणिक माहिती मार्गदर्शन
या विभागात विविध करिअर / शैक्षणिक मार्गदर्शनपर माहिती दिली आहे
करिअर कसे निवडावे?
करिअर कसे निवडावे? या बद्दल माहिती.
करिअर निवडीचे निकष
दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 'काय मग? आता पुढे काय?' 'कुठे प्रवेश घेणार?' अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं.
करिअरचा नवा मार्ग – रेडीओलॉजी
डीओलॉजी वैद्यक शास्त्रातील महत्वाची शाखा आहे. रोगनिदान आणि उपचारासंबंधी ही शाखा कार्य करते. रेडीओलॉजीचा वापर शरीरातील अंतर्गत बाबीतील आजारांच्या रोगनिदानासाठी केला जातो.
महिला - करिअर व रोजगार वाटा
या विभागात महिलांसाठी करिअर व रोजगाराच्या वाटा यांची माहिती देण्यात आली आहे.
दहावी - बारावी नंतरच्या करिअर वाटा
करियर कस निवडाव ,त्याची काय काळजी घेतली पाहिजे , करियर चे प्लॅनिंग कधी पासून करावे व कसे करावे ,तसेच १० वी व १२ वि नंतर विध्यार्थ्यानी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात दिली आहे .
ऍपमधून वाढवा करिअरचा मॅप
फक्त नोकरी एके नोकरी, असा विचार न करता व्यापक विचार केला तर "ऍप‘मधून मोठं करिअर साकारणं शक्य आहे.
अग्निशमन क्षेत्रातील करिअर
अग्निशमन क्षेत्रातील करिअर विषयक माहिती.
अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत डीझाईन क्षेत्रामधील करिअरच्या संधी... भाग -3
इंडस्ट्रीज, फॅक्टरी संबंधीत क्षेत्रात ही आता नवनवे उत्पादन घेण्यासंदर्भातील स्पर्धा सुरू आहे. या व्यावसायिक क्षेत्रात संबंधीत तज्ज्ञांची मागणी वाढत असून, इंडस्ट्रीयल आणि प्रोडक्ट डिझाईन क्षेत्रातील काही शिक्षणक्रमांची माहिती
१०वी-१२वी नंतरच्या अभ्यासक्रमांचे विविध पर्याय
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात १० वी १२ वी नंतर अभ्यासक्रमांचे विविध पर्याय विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे त्याचप्रमाणे करिअर चे पर्याय याविषयी माहिती आहे .
अनुवादक - करिअरचा नवा मार्ग
भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्रभुत्व असेल तर अनुवादक म्हणून करिअरच्या नवनवीन संधी आता उपलब्ध होत आहेत. दोन किंवा अधिक भाषा येत असतील तर विविध क्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा सामाजिक समतेचा विचार जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी आणि या संबंधानी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची बार्टी येथे स्थापना केली.
समाज कार्यात करिअरची संधी
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या निर्मला निकेतन संस्थेच्यावतीने समाजकार्यातील काही अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रमाचे वैशिष्ट म्हणजे ते 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहेत.
समाज कार्यात करिअरची संधी
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या निर्मला निकेतन संस्थेच्यावतीने समाजकार्यातील काही अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रमाचे वैशिष्ट म्हणजे ते 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहेत.
दहावी पास मुलींसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रम
भारत सरकारच्या कौशल्य आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने मुंबईतील दादर येथे ''रिजनल व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युट फॉर वुमन'' ही संस्था चालविण्यात येते.
व्यक्तिमत्व विकासाचे १२ पैलू
या विभागात व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी कोणते महत्वाचे पैलू किंवा टिप दिल्या आहेत
इतर माहिती
करिअर मार्गदर्शन संबधी इतर माहिती यामध्ये दिली आहे
फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्र करिअरचा नवा पर्याय
करिअरची नवनवीन क्षेत्रे विस्तारत आहेत. त्याचबरोबर रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते आहे. अनेक अपरिचित क्षेत्रे विद्यार्थ्यांना माहित नसल्याने बऱ्याचदा त्यांचे नुकसान होत असते.
फोटोनिक्स
करिअरचे नवे वळण- फोटोनिक्स फोटोनिक्स.
English to Hindi Transliterate