प्राणिजन्य मानवी रोग : पाळीव प्राण्यांपासून मानवाला होणारे रोग अशी प्राणिजन्य मानवी रोगांची व्याख्या पूर्वी केली जाते असे.
रेबिज (पिसाळणे) हा रोग अत्यंत घातक व महाभयंकर आहे. हा आजार मानवाला, सस्तन पशुंना (मुख्यतः कुत्र्यांना) झाला, तर खूप हाल होऊन त्यांना मरण येते.
रेबीज हा अतिशय तीव्र स्वरूपाचा विषाणूजन्य प्राणघातक रोग आहे. रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे. हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो.
महाराष्ट्रात विंचवाचे दोन प्रकार आढळतात - काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा परंतु कमी घातक असतो
आपल्या देशात सर्पदंशाच्या दरवर्षी सुमारे दोन लाख घटना घडतात