आम्लता जास्त झाल्याने किंवा जठराची आम्ल सहन करण्याची शक्ती कमी झाल्याने हळूहळू जठरव्रण तयार होतो
अन्नाच्या या पुढे सरकण्यासाठी स्नायूंची विशिष्ट हालचाल व्हावी लागते. अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया बंद पडू शकते.
हा एक आकस्मिक आणि गंभीर आजार आहे.
पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाणे वाढणे यालाच'कावीळ' म्हणतात.
यकृतातून जाणा-या नीलाप्रवाहात अडथळा आल्यामुळे जलोदर होतो.
हा रोग सूक्ष्मजंतूंमुळे होतो. हे जंतू रुग्णाच्या उलटीतून, जुलाबातून पाण्यामार्फत,अन्नामार्फत, प्रत्यक्ष संपर्काने किंवा माशीच्या पायांनी पसरतात
यकृताखाली पित्ताची एक पिशवी (पित्ताशय) असते. त्यात दाह झाल्यावर नंतर खडे तयार होतात.
यकृत निबर होऊन बिघडणे व जलोदर होणे याला खालीलपैकी काही कारणे असू शकतात.
विषम म्हणजे वाईट. यापूर्वी या तापात रोगी दगावण्याचे प्रमाण फार होते म्हणून हे नाव पडले असावे. हा आजार सांसर्गिक आहे आणि तो आतडयातून शरीरात प्रवेश करतो. पण त्याचे परिणाम सर्व शरीरात होतात.
स्वादुपिंड ही जठर व लहान आतडयाच्या मागे असणारी एक ग्रंथी आहे.
हर्निया हा आजार म्हणजे आतडयाचा कोणतातरी भाग पोटाच्या स्नायूंच्या पदरातून बाहेर पडणे.