অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

० ते ५ वयोगटातील मुलांचा लसीकरण, आहार आणि स्वच्छतेचा तक्ता

० ते ५ वयोगटातील मुलांचा लसीकरण, आहार आणि स्वच्छतेचा तक्ता

वय

लसीकरण

आहार

 

२ रा महिना

बी.सी.जी. पोलिओ (०)

जन्मापासून ते ६ महिन्यांपर्यंत फक्त मातेचे दूध

 

४ था महिना

त्रिगुणी – १ ला डोस पोलिओ (१)

जन्मापासून ते ६ महिन्यांपर्यंत फक्त मातेचे दूध

रोज आंघोळ घालावी स्वच्छ व सैल कपडे घालावेत

६ वा महिना

त्रिगुणी _ २ रा डोस (२)

भाताची पेज, डाळीचे पाणी, भाज्यांचे पाणी, मऊ भात

 

७ वा महिना

 

नाचणी, सातू-सत्त्व, भात, खिचडी, शिजवलेला बटाटा, केळ आणि पाणी उकळून पाजावे

 

९ वा महिना

गोवर ‘अ’ जीवनसत्त्व १ डोस

नाचणी, सातू-सत्त्व, भात, खिचडी, शिजवलेला बटाटा, केळ आणि पाणी उकळून पाजावे

रोज आंघोळ घालावी, दात व हिरड्या घासाव्यात, स्वच्छ व सैल कपडे घालावेत, शी व शू बाहेर करायची सवय लावावी.

१५ वा महिना

दुसरा डोस ‘अ’ जीवनसत्त्व

नाचणी, सातू-सत्त्व, भात, खिचडी, शिजवलेला बटाटा, केळ आणि पाणी उकळून पाजावे

तोंडात वस्तू व बोट घालू देऊ नये

१ १/२ वर्ष

त्रिगुणी + पोलिओ (बुस्टर) १ ला डोस

नेहमीचे जेवण- त्यामध्ये पोळी/ भाकरी, हिरव्या पालेभाज्या टोमाटो, काकडी, गाजर व मुळा बारीक किसून खायला दयावा आणि वरण भात

 

३ रे वर्ष

दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा  डोस

 

केळी व इतर फळ, दूध व दुधाचे पदार्थ, सर्व डाळी, मोड आलेली कडधान्य

चप्पल घालायची सवय लावावी मोकळ्या हवेत खेळू दया

४ थे वर्ष

दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस

चणे, शेंगदाणे, तूप, तेल, लोणी, मटण, मासे, अंडी

रोजची स्वच्छता करायचीच

५ वे वर्ष

बुस्टर २ रा डोस आणि दर ६ महिन्यांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा

वरील प्रमाणे पण प्रमाण जरा जास्त. नेहमीचे जेवण.

 

 

संदर्भ : WHO प्रमाणित

टिप : हा तक्ता कसा वाचवा.

प्रथम वय, लसीकरण, आहार, स्वच्छता कशी ठेवाल असा आडवा तक्ता वाचावा.

 

स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate