पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
२८१.९०कॅलरी |
कर्बोदके |
५१.९९ ग्राम |
प्रथिने |
०५.१४ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०८.६४ ग्राम |
कॅल्शियम |
१०३.७० मि. ग्राम |
लोह |
०२.२४ ग्राम |
‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व |
९१.२१ मि.ग्राम |
टीप : गव्हाचे पीठ न वापरता नुसत्या नाचणीच्या पिठाचे लाडू केले तरी चालतात.
साहित्य : राजगिरा २ वाटया, गुळ २ वाटया, शेंगदाणे जाडसर कूट दीड वाटी, सुके खोबरे १ वाटी, तूप दीड छोटा चमचा. कृती : मोठया कढईत थोडा थोडा राजगिरा घालून तो फोडून त्याच्या लाह्या कराव्या. जुना राजगिरा जास्त चांगला फुलतो. लाह्या चांगल्या घोळून स्वच्छ करून घ्याव्यात. नंतर २ वाटया राजगिरा लाह्या घेतल्या असतील तर २ वाटया गुळ घ्यावा. त्या गुळाचा पाक करावा. त्यात थोडे तूप घालावे व भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस व राजगिऱ्याच्या लाह्या घालून हलवावे व थोडेसे थंड झाल्यावर ह्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वाळावे. दोन मोठया आकाराचे राजगिऱ्याचे लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
७७.५५ कॅलरी |
कर्बोदके |
१८.८३ ग्राम |
प्रथिने |
०२.१३ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
००.३१ ग्राम |
कॅल्शियम |
१७१.०० मि. ग्राम |
लोह |
०५.११ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
४२५७.०० मि.ग्राम |
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
२३२.८० कॅलरी |
कर्बोदके |
३१.०७ ग्राम |
प्रथिने |
१३.२० ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.९६ ग्राम |
कॅल्शियम |
७४.०० मि. ग्राम |
लोह |
०२.५३ ग्राम |
‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व |
४३६.७७ मि.ग्राम |
साहित्य : तांदूळ १ वाटी, गुळ १ वाटी, पाव वाटी तूप, सुके खोबरे अर्धी वाटी, तीळ २ मोठे चमचे, खसखस १ मोठा चमचा.
कृती : तांदूळ धुऊन सावलीत वाळवा. भाजून दळायला दया. नंतर कढईत चिरलेला गुळ पातळ करून घ्या. त्याला बुडबुडे यायला लागले की त्यात तूप घालून हलवून घ्या. त्यात उरलेले सगळे साहित्य घालून चांगले हलवून घ्या आणि लगेच लाडू वाळा. हे मिश्रण गार झाल्यावर लाडू वाळले जात नाही. म्हणून पटापट लाडू वळावेत. एक मोठया आकाराचा तांदळाच्या पिठाचा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला खालील पोषक द्रव्ये मिळतात.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
२१५.७० कॅलरी |
कर्बोदके |
३३.४३ ग्राम |
प्रथिने |
०२.६३ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०८.४१ ग्राम |
कॅल्शियम |
३१.०० मि. ग्राम |
लोह |
०२.८३ ग्राम |
‘अ’ जीवनसत्त्व |
९८.४१ मि.ग्राम |
टीप : डाळ, तीळ सुके खोबरे आणि खसखस वेगवेगळे भाजून घ्या आणि नंतर लाडवात घाला. या चार पैकी कुठलेही दोन पदार्थ वापरले तरी चालतील.
पोषक द्रव्य |
प्रमाण |
ऊर्जा |
३७२.९० कॅलरी |
कर्बोदके |
४५.७९ ग्राम |
प्रथिने |
१४.५५ ग्राम |
स्निग्ध पदार्थ |
०५.७८ ग्राम |
कॅल्शियम |
१३९.२० मि. ग्राम |
लोह |
०२.३२ ग्राम |
‘ब’ जीवनसत्त्व |
१३३.८० मि.ग्राम |
स्त्रोत : चिमणचारा, संपदा ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र क...
चिमणचारा-पोषाहार-उसळ/भाजी
आजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे...
पौष्टिकतेच्या दृष्टीकोनातून आपण विचार केला तर कुठल...