दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघात म्हणजे काय ,मानसिक आघातावरील उपाय ,अपघात टाळण्यासाठी चे उपाय , अपघाताची कारणे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उतारवयातील प्रदीर्घ गुडघेदुखी आणि आधुनिक उपचार हि चित्रफित.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म्हणजे काय? कर्करोगाची लक्षणे कोणती? कर्करोगावरील आधुनिक उपचारा विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित कॅन्सर व आयुर्वेद कॅन्सरविकारावर आयुर्वेदिक उपचार कसे करायचे तसेच इतर कॅन्सरविकारावर आयुर्वेदिक उपचार हि चित्रफित तयार केली आहे .
कॉलरा होण्याची कारणे आणि त्यावर उपाय
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आहे या चित्रफितीत डॉक्टर राजेंद्र नन्नावरे यांनी क्षयरोग म्हणजे काय, त्याची सुरवात केंव्हा झाली.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात डेंग्यू टाळण्यासाठी काय करावे व त्यावरील उपचारा तसेच डेंग्यू म्हणजे काय ? डेंग्यूची लक्षणे ? या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे
मानवी मेंदू हा संगणकापेक्षा कितीतरी अधिक पटीने क्रियाशील असलेला हा मेंदू .
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मधुमेह नियंत्रणात येण्यासाठी काय करावे तसेच कोणते पदार्थ खावे , मधुमेहींसाठी श्रेष्ठ धान्य कोणती ,कोणती फळे खावे या सर्वांविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित "महिलांमधील हाडांचा ठिसूळपणा आणि उपाय "या माहितीपटात हाडांचा ठिसूळपणा म्हणजे काय ?
या चित्रफितीत अनिमियाचे दुष्परिणाम, अॅनिमियापासून बचाव कसा करावा याची माहिती दिली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित लिव्हर ट्रान्सप्लान्ट म्हणजे काय, लिव्हर ट्रान्सप्लान्ट कधी आणि केव्हा करावे
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सेरेब्रल पॉल्सी म्हणजे काय , सेरेब्रल पॉल्सी ची लक्षणे कोणती ,याच्या अवस्था कोणत्या तसेच उपचार कोणती याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सोरायसिस या त्वचारोगाचा माहिती तसेच त्यावरील उपाय ,त्याची लक्षणे ,हिवाळ्यात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित ह्दयविकार व आयुर्वेद ह्दयविकारावर आयुर्वेदिक उपचार कसे करायचे तसेच इतर ह्दयविकारावर आयुर्वेदिक उपचार हि चित्रफित तयार केली आहे .