प्रस्तावना
जे जाणते शेतकरी त्यांच्या कृषि ज्ञानाचा फायदा त्यांच्या परिसरातील इतर शेतक-यांना देतील आणि शेती उत्पादन वाढविण्यास शेतक-यांना मार्गदर्शन किंवा प्रोत्साहित करतील, तसेच इतर व्यक्ती /संस्था ज्या स्वतः शेती करीत नाहीत किंवा ज्यांची स्वतःची शेती नाही. परंतु पत्रकारीतेव्दारे किंवा इतर अन्य मार्गाने या क्षेत्रात बहुमोल कामगिरी करतात अशा शेतक-यांना / व्यक्तींना / संस्थांना, त्याचप्रमाणे कृषि क्षेत्राशी संलग्न घरगुती उद्योग उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडुळशेती इत्यादीमधील वैशिष्टपुर्ण कामगिरी करणा-या व्यक्ती तसेच खेडयांमधुन परसबाग वृध्दींगत करणा्य-या महिला, कृषि विज्ञान मंडळ अशा मंडळाचे क्रियाशील सभासद/प्रमुख, इत्यादी व्यक्ती/संस्था/गट यांना राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक-यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.
वर्षनिहाय पुरस्कार विजेत्यांची नावे
सन १९९४
- श्री. दादाराव वासुदेवराव उपाख्य दादा मानकर, घर क्र. 4, रणपिसे नगर, जि. अकोला
- श्री. शहाजीराव संभाजीराव गोरे, मु.पो. गोरेवाडी ता.जि.उस्मानाबाद
सन १९९५
- श्री. सुधीर जगन्नाथ भोंगळे, योजनगंधा सोसायटी, कोथरुड, पुणे
- श्री. अनिल हरिभाऊ महात्मे, रामदास पेठ, नागपूर व्दारा दैनिक नागपूर पत्रिका,नागपूर
सन १९९६
- श्री. प्रभाकर बाबूराव भोसले, सरकोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
सन १९९७
- श्री.अनंत नाना राऊत, मु.पो.माहिम, ता.पालघर, जि.ठाणे
- श्री.दिलीपराव कोंडेराव देशमुख, मु.पो.बारड, ता.जि.नांदेड
सन १९९८
- डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प, मौजे माणगाव, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
- श्री. बळीराम सदाशिवराव दुधाटे, मौजे देऊळगाव (दुधाटे ) ता. पूर्णा जि. परभणी
- श्री. अरुण तात्यासाहेब देशमुख, मौजे खटाव, ता. खटाव, जिल्हा सातारा
सन १९९९
- उद्योगवर्धिनी संस्था,ज्योतीकलश, रांका कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक
- श्री. वसंतराव लक्ष्मण महाजन, मु. पो. चिनावल, ता. रावेर जिल्हा जळगाव
सन २०००
- श्री गजानन महादेवराव जिरापुरे, मु पो ता दारव्हा, जि यवतमाळ
- श्री गजानन शामरावजी गिरोलकर, मु पो गुंज , जिल्हा - यवतमाळ,
सन २००१
- श्री. मिलींद मधुकर पाटील, साईबाग, मु.पो.आसनगांव, ता. डहाणू, जि.ठाणे
- श्री. महेंद्रकुमार बाबुराव महाजन, प्लॉट क्र.11, सिडको, नाशिक
- श्री. दशरथ विठोबा पारेकर, " सानंद " 26 पत्रकारनगर, एसटी स्टॅन्डजवळ, जि. सांगली
सन २००२
- श्री. चंद्रकांत विनायक पाठक, मॉर्डन टेक्निकल सेंंटर,144, नारायण पेठ, पुणे 30
- श्री. विजयकुमार रामजीलाल केडीया,केडीयाव्हिला, 72, पन्नालालनगर, औरंगाबाद 431005
- विदर्भ युवा कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. सुकळी (ज.), ता. उमरखेड, जिल्हा यवतमाळ
सन २००३
- श्री सूर्यकांत माणिकराव देशमुख ,मु .पो. प्रभाकर पाटील नगर , ता. अलिबाग, जि. रायगड
- श्री विनायक दौलतराव काळदाते, मु.पो. अंदरसुल ,ता .येवला, जि .नाशिक
- श्री मनोहर श्रीराम परचुरे, 258, रामनगर, नागपूर
सन २००४
- श्री. संजय आत्माराम जाधव, फलॅट नं. 8, सिध्दी विनायक मंदिरासमोर, पंचवटी, नाशिक
- श्री. प्रमोद अरुण पाटील, 709,कसबा पेठ, कोर्टाचे मागे, बार्शी जि. सोलापूर
- श्री. रविंद्र अच्यूत कर्वे, रघुनंदन निवास, 1188, मकाजी गल्ली, सांगली
सन २००५
- दैनिक अॅग्रोवन, जि.पुणे
- अन्नदाता, ई - टि.व्ही. (मराठी )
- श्री.शिवाजी फुलसुंदर, मुंबई
सन २००६
- गावकरी कृषि मंच, गावकरी भवन, टिळक पथ, नाशिक
- गोडवा उर्फ गोडवा ऊसाचा, फ्लॅट नं.5, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, पर्वती, पुणे
- श्री. श्रीमंत बाळकृष्ण माने, 5/6, नयन अपार्टमेंट, प्रसाद कॉलनी, जठारपेठ, अकोला
सन २००७
- श्री. दिलीप व्यंकटेश अलोणे, मु.पो. वणी, ता.वणी, जि.यवतमाळ
- श्री. संजय पांडूरंगराव सुर्यवंशी, मु.पो. मनाठा, ता.हदगाव, जि.नांदेड
- श्री. पांडूरंग मुकुंद गायकवाड, रविराज टेरेस, फ्लॅटनं.9,सर्व्हे नं 21/1, सुखसागरनगर,पुणे 46
सन २००८
- श्री. अशोकराव किसन थोरात, मु.पो.मलकापूर, ता.कराड, जि.सातारा
- श्री. जगदीश जयंत बन्सोड,लक्ष्मीनगर, नागपूर (कायमचा पत्ता- मु.हिरापूर,पो.ऩिमखेड, ता. अंजनगाव जि. अमरावती)
- सात बाराच्या बातम्या, स्टार माझा, ऑफ डॉ.इ.मोजेस रोड, महालक्ष्मी, मुंबई - 11
- आसाराम मारोतराव लोमटे, गौरव, संभाजीनगर, परभणी
सन २००९
- साप्ताहिक कृषकोन्नती, यशवंत स्टेडीयम समोर, धंतोली, नागपूर - 12
- श्री. राहुल बाळकृष्ण सहारे, आर.टी.वैद्य, श्रीराम नगर, कारेगाव रोड, परभणी
- श्री. विश्वंभर सोपान बाबर, मु.पो. देवापूर, ता.माण, जि. सातारा
- श्री. सचिन आत्माराम होळकर, मु.पो. लासलगाव (होळकरवाडी), ता. निफाड, जि. नाशिक
- श्री. धोंडोपंत रामराव कुलकर्णी, मु.पो. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर
सन २०१०
- श्री. गजेंद्र प्रभाकर बडे ओम शिवशंभो हाईट्स,फ्लॅट क्रमांक 44,मोहननगर, धनकवडी, पुणे-43
- श्री. हेमंत पांडुरंग पवार मु.पो. तांबवे, ता. कराड, जि. सातारा
- श्री. विनोद ज्ञानदेवराव इंगोले मु.पो.मोठी उमरी, ता. जि. अकोला
सन २०११
- श्री. संतोष काशिनाथ डुकरे, मु.पो.पारगाव (मंगरुळ), ता. जुन्नर, जि. पुणे
- श्री. गणेश शिवप्रसाद फुंदे व्दारा- प्रकाशगिते, मातोश्री कोठारी वाटीका नं.४, मलकापूर रोड, अकोला.
- श्री. आनंदा बाबूराव थोरात रा. ओंड, ता.कराड,जिल्हा सातारा
- श्री. प्रशांत भानुदास पाटील मु. राडेवाडी, पो. अखोप त, जि.
सन २०१२
- श्री.राहूल मनोहर खैरनार, मु.जय अंबिका कॉलनी, मालेगाव कॅम्प ता.मालेगाव जि.नाशिक
- श्री .जितेंद्र रघुनाथ पाटील, मु.पो.ममुराबाद, ता.,जि.जळगाव मो.९०११०४७३२५
- अॅड. बाळासाहेब जगन्नाथ बोठे-पाटील जिद्द बंगला, देना ब्ंॉक कॉलनी, प्रेमदान चौकाजवळ सावेडी रोड, अहमदनगर मो.९८५०९०१४१४
- श्री. रावसाहेब बाळु पुजारी मु.पो तमदलगे ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर मो.९८८१७४७३२५
- श्री. अतुल अविनाश कुलकर्णी, मु.पो.विडा ता. केज जि. बीड मो. ९४२२६३३३००
सन २०१३
- श्री. हेमंत अंकुश सावंत मु.पो.हुंबरट, ता. कणकवली,जि.सिधुंदुर्ग
- श्री. बाळकृष्ण पौलाद पाटील मु.पो.गणपूर, ता.चोपडा,जि.जळगाव
- श्री. अशोक दगडु तुपे मु. कान्हेगाव., ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर
- श्री. अमोल जयवंत जाधव मु. गोंदी. पो. शेरे, ता. कराड,जि. सातारा
- श्री. चेतन मुकुंदराव भैरम मु.पो.ता.जि.भंडारा
- श्री. ज्ञानेश्वर श्रीरंग रायते मु.पो.भवानीनगर, ता.इंदापूर,जि.पुणे मो.नं.९८८१७३६१२२
- श्री. सदाशिव ऊर्फ सयाजीराव गोपाळराव पोखरकर मु.पो. कोतुळ, ता. अकोले, जि. अहमदनगर
सन २०१४
- श्री.राजेश सुरेशराव चोबे, मु. पो. पानवडोद, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद मो. 9422204007
- श्री. व्यंकट संतुकराव कुलकर्णी, रा. देवर्जन, ता.उदगीर जि लातूर, मो. 9422657252/ 9881401403
- सौ.चैताली बाळू नानोटे, मु.निंभारा, पो. महान, ता.बार्शीटाकळी, जि. अकोला, मो.7773987427
स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/14/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.