प्रस्तावना
हा पुरस्कार सन १९६७ सालापासुन दिला जातो. शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये सुधारीत शेती औजरांचा वापर, जमिनीच्या प्रतवारीप्रमाणे पिकांची लागवड, जमिनीचे सपाटीकरण, कंटुर पध्दतीने पेरणी, रासायनिक खतांचा सुयोग्य वापर, विहीर / नाला इत्यादीमधील पाणी अडवुन शेतीतील नालाबडींग इत्यादीव्दारे तसेच तुषार व ठिबक सिंचन पध्दतीव्दारे पाण्याचा सुयोग्य वापर, पिक संरक्षक औषधांची वेळेवर फवारणी, शेती पुरक व्यवसाय, हलक्या व कोरडवाहू जमिनीत फळझाड, निलगिरी, सुबाभ्ुळ इत्यादींची लागवड करणे, स्वतःच्या कल्पनेने नवनवीन पध्दतीने पीक लागवड व जवळपास शेतक-यांना शेती मशागतीचा उपयोग करण्यास मार्गदर्शन करणे, शासन / सहकारी संस्थेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेचा शेतीसाठी सुयोग्य वापर व त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे, इत्यादी निकषांतर्गत शेतीमध्ये शेतक-यांचे एकंदरीत कार्य विचारात घेऊन राज्य शासनाच्या कृषि विभागाकडून आदिवासी गटासह एकुण २५ (पंचवीस) शेतक-यांना अथवा संस्थांना शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते व प्रत्येकी रुपये ११,०००/- (रुपये अकरा हजार) रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व त्या व्यक्तिचा सपत्निक सत्कार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार निवडीसाठी मा. मंत्री (कृषि) यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात असलेल्या मंत्री समिती मार्फत राज्यातुन प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात येऊन, सदर समितीने निवड केलेल्या शेतक-यास अथवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो.
सन-१९९१
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. शिवराम गोविंद गोगटे, मु.पो. वेलोरे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग
- श्री. रघुनाथ कृष्णा पाटील, मु.पो.शिरसगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव
- श्री. अरविंद सखाराम कांचन, मु.पो. भांडगाव, ता. दौंड, जि. पुणे
- श्री. मदन भुपाळ चौगुले, मु.पो. तारदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
- श्री. नानासाहेब शंकर गायके,मु. सुलतानाबाद ,पो.लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद
- श्री. पांडुरंग बाबासो मगर,मु.पो. सोन्ना, ता. पाथरी, जि. परभणी
- श्री. जयप्रकाश दत्तात्रय रावणकर,मु.खरवाडी पो.खराळा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती
- श्री. आनंदराव पुडलिक महाजन,मु.पो. चिंचोळी (डांगे), ता. आर्वी, जि. वर्धा
ब आदिवासी गट :-
- श्री. मालू बुध्या उघडा, मु.पो. वासगाव, ता. रोहा, जि. रायगड
- श्री. रावजी चंदर महाले, मु.पो. गंगामहाळुंगी, ता. जि. नाशिक
- श्री. नामदेव चांगदेव पारधी, मु.सायखिंडी, पो.चिकणी, ता.संगमनेर, जि. अहमदनगर
- श्री. बापुराव लच्छमन्ना नयताम,मु.पो. खेरडा, ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. भाऊराव गोविंदा कंगाले, मु.पो. डोंगरखरडा, ता. कळंब, जि. यवतमाळ
- श्री. मारोती बिजा कोकोडे, मु.घाटी,पो.कढोळी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली
सन-१९९२
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. बबन अनाजी भोसले,मु.पो. शिरगाव, ता. खेड, जिल्हा- रत्नागीरी
- श्री. रामदास प्रभू काळे, मु.पो. देवळाने,ता. येवला , जि. नाशिक
- श्री. पांडुरंग ईश्वरा राचकर, मु.पो. विझोरी, ता.माळशिरस, जि. सोलापूर
- श्री. मोहनराव दादू साळुंखे, मु.पो.वनगळ, ता. जि. सातारा
- श्री. जीवनराम केरूबा बजगुडे, मु. पो. वांगी, ता. जि. बीड
- श्री. त्रिंबकराव किसनराव गाढवे,मु.पो. भूम, ता. भूम, जि. उस्मानाबाद
- श्री. रमेश माधव सावजी, मु. पो. डोंणगाव, ता.मेहकर, जि. बुलढाणा
- श्री. नारायण राजाराम भोगे, मु.पो. निलज, ता. पवनी, जि. भंडारा
ब आदिवासी गट :-
- श्री. गोविंद भिकू कातकरी मु. पो. ता.खालापूर, जि. रायगड
- श्री. राजाराम महादू कोकणी, मु.पो. काळदर, ता.साक्री, जि. धुळे
- श्री. नामदेव धोंडू पोटकुले मु.पो.गोहे बु., ता. आंबेगाव, जि. पुणे
- श्री. नामदेव बापूराव कातले मु.पो. पडसा, ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. तुळशीराम महादू डहाके मु.पो.काटी, ता. दिग्रस, जि.यवतमाळ
- श्री. दाजीबा ओझा मडावी मु.चिखलगाव, पो. नांदगाव, ता. नागभीड, जि.चंंद्रपूर
सन-१९९३
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. अर्जुन दगडू शिंदे, मु. चिंचवलीवाडी नं.2 पो.गोरेगाव, ता. माणगाव जि.रायगड
- श्री. अशोक नागनाथ गिरमे, मु.पो. जमदारवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर
- श्री. संजयकुमार मधुकरराव सिसोदे मु. नरडाणा,पो. शिंदखेडा, जि. धुळे
- श्री. विठ्ठल शंकर कांबळे, मु.पो.खंडेराजूरी, ता. मिरज, जि. सांगली
- श्री. चंदेरभान किसनराव इंदापूरे मु.पो. रांजणगाव खुरी, ता. पैठण, जि. औरंगाबाद
- श्री. पंचाप्पा बसवणप्पा धरणे, मु. पो. पेठ, ता.जि. लातूर
- श्री. देवानंद खंडुजी कायंदे, मु.पो. उंबरखेड, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा
- श्री. संजय भाऊजीराव ठाकरे, मु.वंडली (वाघ) ता. काटोल, जि. नागपूर
ब आदिवासी गट :-
- श्रीमती संगीता दामोदर शिंगडा, मु. पो. पोशेरी, ता. वाडा, जि.ठाणे
- श्री. गंगाराम सखाराम गवारे, मु.पो. अंभोरे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
- श्री. पुंडलिक महादू तुंगार, मु.पो. निरगुडे ता. पेठ, जि. नाशिक
- श्री. अशोक मारुती मंगाम,मु.पो. भिलगाव, ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. देवराव केजुजी उइके,मु.पो. मार्की खु् , ता. मारेगाव, जि. यवतमाळ
- श्री. प्रकाशकुमार भगवानशहा काटेंगे, मु.पो. रांगी, ता. धानोरा, जि. गडचिरोली
सन-१९९४
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. दिनेश रामचंद्र कोरे, मु.पो. दाभले, ता. डहाणू,जिल्हा- ठाणे
- श्री. साहेबराव सिताराम पाटील,मु.पो. जवळके वणी, ता. दिंडोरी , जि. नाशिक
- श्री. अशोक पाटील तावरे ,मु.पो. माळेगाव बु., ता. बारामती, जि. पुणे
- श्री. शामराव मारुती जाधव, मु.पो. अतित, जि. सातारा
- श्री. दत्तात्रय कोंडिबा ढोबळे मु. नांदा, पो. रुईनाकोल, ता. आष्टी, जि. बीड
- श्री. रमेश शेषराव देशमुख,देशमुख गल्ली, परभणी
- श्री. दीपक खुशालराव पांडव, मु. पो. डोंगरयावली, ता. मोर्शी, जि. अमरावती
- श्री. नंदकिशोर अंबादास तोटे,मु.पो. पवनार, जि. वर्धा
ब आदिवासी गट :-
- श्री. नथुराम गणपत कातकरी,मु. नढाळ, पो. चौक, ता.खालापूर, जि. रायगड
- श्री. वासू सुरजा नाईक,मु. करंजवे, पो. पिंपळोद, ता.नंदूरबार, जि. धुळे
- श्री. बाळासाहेब म्हातरबा सुपेकर,मु.पो.नांदूर खंदरमाळ, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
- श्री. दत्तात्रय नाथा नखंडे ,मु. कारकीन, पो. ढोरकीन, ता. पैठण, जि.औरंगाबाद
- श्री. रामदास अर्जुन कुमरे ,मु.भिलगाव, पो.पिंपळगाव,ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. लखुजी भैरुजी भेंडे,मु.पो. इंदरानगर, ता.बाभूळगाव, जि.यवतमाळ
- श्री. कुले बोंडु पुंगाटी, मु.आलिंगाटोला पो.ता एटापल्ली, जि. गडचिरोली
सन-१९९५
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. रामचंद्र रधुनाथ सावे मु.पो. चिंचणी, ता. डहाणू,जिल्हा- ठाणे
- श्री. आनंदराव सिद्रामप्पा बिराजदार मु.पो. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर
- श्री. घन:श्याम त्र्यंबक पवार मु.पो. नवीबेज, ता. कळवण, जि. नाशिक
- श्री. तानाजीराव आनंदराव चव्हाण मु.पो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली
- श्री. पोपटराव कचरुजी बोदरे, मु.पो. वाकला, ता. वैजापरू, जि. औरंगाबाद
- श्री. त्र्यंबक अप्पाराव फंड, मु.पो. जलकाटवाडी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद
- श्री. नाना गणूजी भोकरे, मु. व्याहाळी,पो.शिरजगाव (पंढरी) ता.नेर,जि.यवतमाळ
- श्री. शिवराम मळुजी बोरकर, मु.पो. दोडकुली, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली
ब आदिवासी गट :-
- श्री. रमण उंद-या विलात,मु. पो. चिखला, ता. डहाणू, जि.ठाणे
- श्री. नामदेव दगडू सातकर मु.पो. गंगापूर खु्. ता. आंबेगाव, जि. पुणे
- श्री. आनंद बदू चौधरी .मू.पो. पिंप्री अंचला, ता. दिंडोरी, जि. नाशिक
- श्री. लक्ष्मण सखाराम छबीलवाड,मु.पो. तांडा बु्. ता. पैठण, जि.औरंगाबाद
- श्री. प्रकाश मारुती अत्राम ,मु.पो. उमरीबाजार, ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. व्यंकट वामन मेटकर ,मु.पो. खरद जि. यवतमाळ
- श्री. जंगलुजी माधो पदा, मु.पो. माळदा, ता. धानोरा, जि. गडचिरोली
सन-१९९६
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. बाळकृष्ण गोविंद राऊत मौजे माहीम, ता. पालघर, जि. ठाणे
- श्री. वसंत केरुजी पाटील,पिंपळगाव खांब, ता. जि. नाशिक
- श्री. शिवाजी गिताराम चिखले,पिंपरी दुमाळा, ता. शिरुर, जि. पुणे
- श्री. अरुणराव विठ्ठलराव धुमाळ,मौजे सोनके, ता. कोरेगाव, जि. सातारा
- श्री. अंकुशराव अंबादासराव उबाळे,मोजे खडकेश्वर, ता. अंबड, जि. जालना
- श्री. विश्वासराव बापूराव पाटील,मौजे वडवळ, ता. अहमदपूर जि. लातूर
- श्री. प्रदीप रामरावजी जगताप,मौजे जळका (जगताप) ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती
- श्री. गणेश विठ्ठलराव बाविस्कर,मौ. शेमडा, ता. नरखेड, जि. नागपूर
ब आदिवासी गट :-
- श्री. देवजी लक्ष्मण सांबर,डोंगरीपाडा. पो. घोलवड, ता. डहाणू, जि.ठाणे
- श्री. बाळू गोविंदा खैरनार,वाजगाव, ता. कळवण, जि. नाशिक
- श्री. कृष्णा गणपत गंभीरे,बोरी, ता. अकोले, जि. अहमदनगर
- श्री. दत्तू श्रीपती जाधव,दाढेगाव (जहांगीर), ता. पैठण, जि. औरंगाबाद
- श्री. दादाराव पुंजाजीराव टारपे,सोनपेठ, पो. कुपटी बु. ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. चंद्रसा भारतसा उईके, दुनी, ता. धारणी, जि. अमरावती
- श्री. मारोती लक्ष्मण आलाम धानापूर, पो. करंजी, ता. गोंडपिंपरी, जि. चंद्रपूर
सन-१९९७
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री.विजय वसंत प्रभू ,मु.पो. काळसे,ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग
- श्री.उमेश पंडीत वाणी ,मु.पो.साकळी ,ता.यावल, जि.जळगाव
- श्री.आनंदा नाथा गाडेकर,मौजे घारगाव,ता.संगमनेर,जि.अहमदनगर
- श्री.पांडूरंग मारूती भडके,रा.सावळज,ता.तासगाव,जि.सांगली
- श्री.वसंत बाजीराव पवार,रा.चापानेर,ता.कन्नड,जि.औरंगाबाद
- श्री.महादेव श्रीपाद देवडीकर, मु.पो.वाशी,ता.भूम,जि.उस्मानाबाद
- श्री.विलास तुकारामजी पवार,मु.पो.निमखेड,बाजार,ता.अंजनगाव,जि.अमरावती
- श्री. रामदास लहानू मुरतेली,मु.पो. पारडी,ता.जि.गडचिरोली
ब आदिवासी गट :-
- श्री.नारायण नथ्थू पवार,मु.जांभीवली, पो.गौरकामत, ता.कर्जत, जि.रायगड
- श्री.दरबारसिंग गुलाबसिंग पवार,मु.पो. पिंपळोद, ता.शहादा, जि.धुळे
- श्री.नामदेव ढवळा देशमुख,मु.केळगुंज ,पो.माळेगाव ,ता.अकोले, ज.अहमदनगर
- श्री.शेषराव किसन वाघ,मु.पो.सांजोळ, ता.जाफ्राबाद, जि.जालना
- श्री.रामकृष्ण खंडूजी लसंते, मु.रूई ,पो.माहूर, ता.किनवट, जि.नांदेड
- श्री.मुलराजसिंह जगदबहादूरसिंह सोमवंशी, मु.पो.तळेगाव, जि.यवतमाळ
- श्री.यशवंत पंढरी चौरीकर, मु.मालदुगी, पो.गोठणगाव ,ता.कुरखेडा, जि.गडचिरोली
सन-१९९८
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. सुधीर दत्तू पवार कोस्ते,ता.माणगाव,जि.रायगड
- श्रीमती सुहासिनी उत्तम वैद्य सातनायंगणी ता.वेंगुर्ला,जि.सिंधुदुर्ग
- श्री. अशोक खंडेराव मोरे दिंडोरी जि.नाशिक
- श्री. विनायक बाबूराव चिने पाथरे,ता.सिन्नर,नाशिक
- श्री. वसंतराव रुपचंद पाटील देवगाव,ता.पारोळा,जि.जळगाव
- श्री. बन्सी बाळू तांबे चंद्रापूर ता.श्रीरामपूर, जि.अहमदनगर
- डॉ. दत्तात्रय सहदेव वने मानोरी,ता.राहूरी,जि.अहमदनगर
- श्री.शहाजीराव नारायणराव जाचक जाचकवस्ती,ता.इंदापूर,जि.पुणे
- श्री. रामचंद्र धोंडिराम म्हेत्रे तासगाव,जि.सांगली
- श्री. सर्जेराव संभाजी धनवडे गडमुखशिंगी,ता.करवीर,जि.कोल्हापूर
- श्री. रामेश्वर लालचंद बजाज नेर,ता.जि.जालना
- श्री.जयराम व्यंकटराव गोरे डिग्रस बु,ता.कळमनूरी,जि.परभणी
- श्री. समाधान मोतीराम माटे खेर्डा,ता.जळगाव जामोद, जि.बुलढाणा
- श्री. राजेश आश्रुजी मापारी गायखेड,पो.शारा.ता.लोणार जि.बुलढाणा
- श्री. दिवाकर पांडूरंग पवार जांब,ता.मोहाडी.जि.भंडारा
- श्री. रामभाऊ मुंजाजी शेळके नवा मोंढा,परभणी,जि.परभणी
- श्री. भरत मधुकरराव राठोड मांडवी,ता.किनवट,जि.नांदेड
- श्री. वसंत शंकरराव कुलकर्णी मुरूम ता.उमरगा,जि.उस्मानाबाद
ब आदिवासी गट :-
- श्रीमती अनुबाई गोपीनाथ भिमरा सातिवली,ता.वसई,जि.ठाणे
- श्री.वामन किसन भोये दलपतपूर,ता.पेठ,जि.नाशिक
- श्री रघुनाथ विठ्ठल नाडेकर म्हाळुंगी,ता.अकोले, जि.अहमदनगर
- श्री.काकासाहेब दादासाहेब ठाकूर दासखेड, ता.पाटोदा,जि.बीड
- श्री.विश्वनाथ किसनराव खोकले करंजी(ई),ता.किनवट,जि.नांदेड
- श्री.हरिराम जोगी जांभेकर सावलीखेडा,ता.धारणी, जि.अमरावती
- श्री.प्रभाकर तुकाराम तुलावी सलंगटोला ता. करखेडा, जि.गडचिरोली
सन-१९९९
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. चंद्रकांत कृष्णाजी सावे केळवा रोड,ता.पालघर जि.ठाणे
- श्री. वाल्मिक आनंदराव पाटील चांदे,ता.जि.धुळे
- श्री. श्रीरंग भगवान झेंडे दिवे,ता.पुरंदर,जि.पुणे
- श्री. श्रीकांत रामचंद्र देसाई कवठेपिरान,ता.मिरज,जि.सांगली
- श्री. प्रताप तुकाराम आपेट गिरवली ता.अंबेजोगाई, जि.बीड
- श्री. प्रदीप श्रीरंग साळुंके काटी.ता.तुळजापूर,उस्मानाबाद
- श्री. मधुकर रामभाऊ मारोडे पळशी,ता.संग्रामपूर,जि.बुलढाणा
- श्री. प्रकाश कोठीराम दुर्गे बघेडा,ता.तुमसर,जि.भंडारा
ब आदिवासी गट :-
- श्री. प्रल्हाद योगाजी साळवी टाकळगव्हाण,ता.पाथरी,जि.परभणी
- श्री. मार्कंडराव झिटूजी घोडेस्वार सालेभट्टी,ता.भिवापूर,जि.नागपूर
क सर्वसाधारण गट भटक्या व विमुक्त जाती - 1999
- श्री. तानाजी बाजीराव धायगुडे अहिरे,ता.वाई,जि.सातारा
ड शेतिनिष्ठ शेतकरी (आदिवासी गट ) - 1999
- श्री.नथुराम कान्हा दुमाडा करजोन,ता.वसई,जि.ठाणे
- श्री.दामू देवाजी भोये, मु.कुत्तरखाब,पो.टेंभे,ता.साक्री जि.धुळे
- श्री.प्रकाश यशवंत गोंदे मु.गोंदेवाडी,पो.ओतूर,ता.जून्नर जि.पुणे
- श्री.परसराम गणपती फोले सोनवाडी,ता.किनवट, जि.नांदेड
- श्री.बाबू तुमला धिकार वस्तापूर,ता.चिखलदरा,जि,अमरावती
- श्री.रामजी गोविंदा सयाम एकलपूर ता.देसाईगंज,जि.गडचिरोली
सन-२०००
अ. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी ( सर्वसाधारण गट ) 2000 :-
- श्री चंद्रकांत पांडुरंग वर्तक, मु पो केळवा अंबीरे, ता पालघर, जिल्हा - ठाणे
- श्री विकास हिराचंद कोटेचा, मु पो ता बोदवड, जिल्हा जळगावं
- श्री रामचंद्र विठोबा भरणे, मु पो भरणेवाडी,ता इंदापूर, जिल्हा - पुणे
- श्री संजीव गणतपराव माने, मु पो आष्टा, ता वाळवा, जिल्हा - सांगली
- श्री राजेंद्र आत्माराम नलावडे, मु पो बाजार सावंगी, ता खुलताबाद, जिल्हा - औरंगाबाद
- श्री प्रशांत भाऊराव पुरी, मु जोगा,पो काजळी, ता कारंजा, जिल्हा - वर्धा
- श्री अनिल काशिनाथ चेळकर, मु पो वानेवाडी(कारला), पो किल्लारी, ता औसा, जि लातूर
- श्री रमेश मोतीरामजी टेके, मु बेलुरा पो तांदळी (बु) जिल्हा अकोला
ब वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी ( आदिवासी गट ) 2000 :-
- श्री यशवंत जान्या तुंबडा, मु पो नागले, ता वसई, जिल्हा - ठाणे
- श्री प्रेमसिंग हिंमतसिंग अहेर मु पो मुबारकपूर, ता शहदा, जिल्हा - नंदूरबार
- श्री दत्तात्रय वामन मुंढे, मु केवाडी, पो राजूर, ता जुन्नर,जिल्हा पुणे
- श्री दिगंबर मारोती भिसे मु पो चिखली खुर्द, पो चिखली,(बु), ता किनवट, जिल्हा - नांदेड
- श्री बाबूराव बकाराम मलये, मु रामपुरी, पो धाबेपवनी, ता अर्जुनी मोरगाव, जिल्हा - गोंदिया
- श्री दमडू नागोराव कुंभेकर मु.किटा, पो कापरा,(मेथड), ता जिल्हा - यवतमाळ
सन-२००१
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री यज्ञेश वसंत सावे, मु. ब्राम्हणपाडा,पो. बोरीगांव, ता.तलासरी, जि. ठाणे
- श्री दिलीप गणपत नारकर, मु.पो.आसगे, ता.लांजा, जि.रत्नागिरी
- श्री श्रीराम नथु देवरे, मु.पो.वाजगांव, ता.देवळा, जि. नाशिक
- श्री राजकुमार आण्णाप्पा पाराज, मु.पो.दाणोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
- श्री सुधाकर शंकर साबळे, मु.पो.वडुथ, ता.जि.सातारा
- श्री अजितकुमार उर्फ बाबासो. लालासो पाटील, मु.पो.घोगांव, ता.तासगांव(पलूस), जि.सांगली
- श्री भारत श्रीपाद रानरुई, मु.पो. आढीव/देगांव,ता.पंढरपूर, जि.सोलापूर
- श्री मदनसिंह वसंतराव पाटील, मु.पो.बोरगांव, ता.माळशिरस, जि. सोलापूर
- श्री रविंद्र रामदास पाटील, मु.पो. जरंडी, ता.सोयगांव, जि. औरंगाबाद
- श्री शिवहरी साखरुबा दामधर, मु.पो.भारज (बु.) ता.जाफ्राबाद, जि.जालना
- श्री विठ्ठल व्यंकटराव काळे, मु.पो.कार्ला, ता. औसा, जि.लातूर
- श्री ज्ञानोबा सखाराम चट्टे, मु.पो.मोरेगांव, ता. सेलु, जि.परभणी
- श्री पुंडलिकराव नारायणराव वाठ, मु.पो. चौसाळा, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती
- श्री संतोष जगदेवराव पाटील, मु.पो. सावरगांव, ता. जळगांव जामोद, जि. बुलढाणा.
- श्री सोहनप्रकाश ऋषी मानकर, मु.पो.जांब, ता. मोहाडी, जि.भंडारा
- श्री मधुकर चिंधुजी भलमे, मु.पो.चारगांव(बु.) ता. वरोरा, जि.चंद्रपूर
ब आदिवासी गट :-
- श्री जगन्नाथ लाल्या आंबात, मु.कुरगांव, पो. कुडण, ता.पालघर, जि.ठाणे
- श्री हरिश्चंद्र बारक्या ठाकूर, मु.महाळुंगे, पो. बोर्ली, ता.मुरुड, जि. रायगड
- श्री प्रभाकर रामदास पावरा, मु.बुडकी, पो.बोराडी, ता. शिरपूर, जि.धुळे
- श्री अमीर हसन तडवी, मु. पाडळे खु., पो.पाडळे बु. ता.रावेर, जि.जळगांव
- श्री विजय जान्या गावीत, मु.पो.कारंजी बु., ता.नवापूर, जि.नंदुरबार
- श्री भगवंत लक्ष्मण शिंदे, मु.पो.रोहकले, ता.खेड, जि.पुणे
- श्री जनार्धन हासेन्ना गड्डमवाड, मु.पो.नांदगांव, ता. किनवट, जि. नांदेड
- श्री रमेश उंकडराव डहाणे, मु. किटा, पो. कापरा (मेथड) ता. जि. यवतमाळ
- श्री तोमन मोतीराम हलामी, मु.खरमतटोला, पो. आंधळी, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली
सन-२००२
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री दिगंबर सखाराम भट, मु.पा. वाणगांव,ता. डहाणू, जि. ठाणे
- श्री रमेश जयराम शेरके, मु.पो. आसोली, ता. वेगुर्ला, जि. सिधुदुर्ग
- श्री लहू काशिनाथ पाटील, मु.पो. तरवाडे, ता. जि. धुळे
- श्री शामराव गणपत औताडे, मु.पो. पोहेगांव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर
- श्री जयसिंग माणिक देशमुख, मु.पो.कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
- श्री सर्जेराव रंगनाथ खिलारी, मु.पो. करणगी(वराडखडी), ता. आटपाडी, जि. सांगली
- श्री आनंदराव कृष्णा मटकर, मु.पो. शिरपूर तर्फे नेसरी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
- श्री विकास रामराव पाटील, मु.पो. तांबवे, ता. क-हाड, जि. सातारा
- श्री रामकृष्ण नारायण मिसाळ, मु.पो. पाडळी, ता. शिरुर (का), जि. बीड
- श्री मदनराव जयवंतराव वाडेकर, मु.मंगुजळगांव, पो. गुरुपिंप्री, ता. घनसांगवी, जि. जालना
- श्री धर्मराज धोंडीराम थोरात, मु.पांगरी, पो. धारुर, ता. धारुर, जि. बीड
- श्री मुकिंदराव नारायणराव पतंगे, मु. कवडी, पो. शेवाळा, ता. कळमनूरी जि. हिगोंली
- श्री विष्णूदास दत्तात्रय आहेर, मु.पो. काजळा ता. जि. उस्मानाबाद
- श्री देवलाल भिकाजी डाखोरे, मु.पो. कोठारी बु., ता.पातूर, जि. अकोला
- श्री रविंद्र रामकृष्ण मुळे, मु. खानजमानगर, पो. हरम, ता. अचलपूर, जि. अमरावती
- श्री डोमा उर्फ किसनाजी केशवराव परबत, मु.पो. वाघेाली, ता. हिंगणघाट, जि. वर्धा
- श्री देवाजी मारोती बनकर, मु., बौध्दनगर, पो. ता.सडकअर्जुनी, जि. गोंदिया
ब आदिवासी गट :-
- श्री भगवान महादेव भला, मु. दिघेफळ, पो. खुटल, ता. मुरबाड, जि. ठाणे
- श्री नामदेव कांगा खेडकर, मु.बहिरपूर,पो.रायखेड, ता. शहादा, जि. नंदुरबार
- श्री शंकरमालू दळवी, मु.पो. सुकापूर, ता. कळवण, जि. नाशिक
- श्री मारुती जानकु काळे, मु.वारुळवाडी, पो.नारायणगांव, ता. जुन्नर, जि.पुणे
- श्री सदाशिव गुणाजी खुडे, मु.सोनपेठ (सोनवडी),पो. कुपटी बु., ता. किनवट, जि. नांदेड
- श्री सुरेश ठाकुरसिंग वर्मा, मु. बारतोंडा, पो.सावळीखेडा, ता. धारणी, जि. अमरावती
- श्री बाबुलाल झनकलाल उईके, मु. झिझेरीया पो. देवळापार, ता. रामटेक, जि. नागपूर
- श्री दसरु मानसू नरोटे, मु.पो. कारवाफा (गायडोंगरी), ता. धानोरा, जि. गडचिरोली
सन-२००३
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री निलाकांत गजानन राऊत, मु. पो. माहिम, ता. पालघर, जि. ठाणे
- श्री चंद्रकांत बळवंत सावे, मु. वरोर, पो. चिंचणी, ता. डहाणू, जि. ठाणे
- श्री अनंतराव जनार्दन काळकुटे, मु .पो. रेडणी, ता. इंदापूर, जि. पुणे
- श्री अरुण रावसाहेब देसाई, मु. पो. तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
- श्री पोपट बाबुराव दाबके, मु. पो. बहिरगाव, ता. कन्नड, जि .औरंगाबाद
- श्री पांडुरंग एकनाथ बनकर, मु. पो. गोळेगाव (खुर्द), ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद
- श्री मधुकरराव नामदेवराव घुगे, मु. पो. केहाळ, ता. जिंतूर, जि. परभणी
- श्री काकासाहेब केरबा इंदलकर, मु. पो. पाटसांगवी, ता. भूम, जि. उस्मानाबाद
- श्री हरीदास रुपरावजी नाथे, मु. पो. कुष्टा बु., ता. अचलपूर, जि. अमरावती
- श्री सुभाष संपतराव मेश्राम, मु. हैदतपूर वडाळा, पो. कुरळपूर्णा, ता. चांदुर बाजार, जि. अमरावती
- श्री किशोर झाळूभाऊ उर्फ महेंद्र रहांगडाळे, मु. वडद, पो. अंजोरा, ता. आमगाव, जि. गोंदिया
- श्री. प्राणहंस नानाजी मेहर, मु. कुशारी, पो. मोहगाव (देवी), ता. मोहाडी, जि. भंडारा
- श्री. अन्सारी अ.हफिज अ.रहेमान, मु. पो. ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार
- श्री. प्रकाश भुता पाटील, मु. पो पढावद, ता. सिंदखेडा, जि. धुळे
ब आदिवासी गट :-
- श्री. दसमा देवू ठाकरे, मु. पो. उपलाट, ता. तलासरी, जि. ठाणे
- श्री. बाबु जेठया बामणिया, मु. पो. तणाशी, ता. डहाणू, जि. ठाणे
- श्री. ठकसेन डोंगरु लोहकरे, मु. मापोली, पो. गोहे (बु.), ता. आंबेगाव, जि. पुणे
- श्री. भिमा ठमाजी रेंगडे, मु. पो. गोद्रे, ता. जुन्नर, जि. पुणे
- श्री. उमाजी सदोबा भूरके, मु. पो. करंजी (इ) ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. अरुण देवराव कळंबे, मु. पो. बान्सी, ता. पुसद, जि. यवतमाळ
- श्री. परमात्मा पांडुरंग गरुडे, मु. पो. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ
- सौ. शांताबाई शामलाल इडपाची, मु. घोटी, पो. हिवराबाजार, ता. रामटेक, जि. नागपूर
- श्री. दत्ता नारायण पल्लेवाड, मु. पो. टेकामांडवा, ता. कोरपना, जि. चंद्रपूर
- श्री. चैत्राम देवचंद पवार, मु. पो. मांजरी, ता. साक्री, जि. धुळे
- श्री. जगदीश कृष्णा सहारे, मु. पो. जुनेाटी, ता. पेठ, जि. नाशिक
सन-२००४
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. शिवाजी मुरग्याप्पा काळगी, मु.पो. रामपूर, ता. जत, जि. सांगली
- श्री. सुनिल आनंदा माने, मु.पो. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली
- श्री. विनयकुमार तुळशिराम बोथरा,मु.पो. धनज बु. ता. कारंजा जि. वाशिम
- श्री. बाबाराव विनायकराव जामदार, मु. देवठाणा, पो.ता. मानोरा, जि. वाशिम
- श्री. आप्पासाहेब आण्णासाहेब देशमुख, मु.पो. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर
- श्री. सुरेश रामनाथजी वाखणकर, मु.पो. नाथरा, ता. पाथरी, जि. परभणी
- श्री. जितेंद्र लक्ष्मणराव देशमुख, मु.पो. साळापूरी, ता.जि. परभणी
- श्री. उदय दत्तात्रय पाटील,मु.पो. चहार्डी, ता. चोपडा, जि. जळगांव
- श्री.कृष्णा नारायणराव पांडव, मु. मलकापूर, पो. कसाबखेडा, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद
- श्री. राजेंद्र लक्ष्मण चुरी, मु.पो. वाणगाव अंजली पार्क, ता.डहाणू जि. ठाणे
- श्री. हेमंत वसंतराव शेंदरे, मु.पो. सावरगाव, ता. चिमूर, जि. चंद्रपूर
- श्री. पुष्पराज हरिश्चंद्र सातपुते, मु. जमाकुडो,पो. दर्रेकसा, ता. सालेकसा,जि. गोंदिया
- श्री. बाजीराव बच्चाराम झेंडे, मु.पो. हिर्लोक, ता. कुडाळ, जि.सिंधुदुर्ग
ब आदिवासी गट :-
- श्री. मधुकर मारुती लांडे, मु. केवाडी, पो. राजुर, ता. जुन्नर, जि. पुणे
- श्री. बापू चुडाजी शेळके, मु.पो. डिंभे बु. ता. आंबेगाव जि. पुणे
- श्री. बाबुराव राणू पिचड, मु. वांद्रे, पो. अंबोळी, ता. खेड, जि. पुणे
- श्री. नथू चंपती टारपे, मु.पो. बोधडी, ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. आनंदराव सोनबा मडावी, मु. भगवती, पो. देहळी तांडा, ता. माहूर, जि. नांदेड
- श्री. प्रकाश देवराम मडावी, मु.सिरपूर, पो. नागापूर,ता. किनवट, जि. नांदेड
- श्री. भुपेंद्र गोविंद जाधव, मु.पो.मैदाणे, ता. साक्री, जि. धुळे
- श्री. सायसिंग सुरभान पावरा, मु. जोयदा, पो. सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे
- श्री. विठ्ठल दत्तु शिवारे, मु.पो. लेनाड ब्रु. वा-याचा पाडा, ता. शहापूर, जि. ठाणे
- श्री.लक्ष्मण विठ्ठल लोहकरे, मु.डोंगरपाडा, पो. पाथ्रज ता. कर्जत, जि. रायगड
- श्री.संभाजी आत्माराम सालेकर, मु.पो. वाकण, ता. पोलादपूर, जि. रायगड
सन-२००५
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. महमंद सईद ईस्माईल तिसेकर, मु.पो. तिसे, ता. खेड जि. रत्नागिरी
- श्री. भगवान रुपला पाटील, मु.पो. डोंगरगाव, ता. शहादा, जि. नंदूरबार
- .श्री. भारतबापू दत्तात्रय पाटील - गावडे, मु. पो. गुणवडी, ता. बारामती, जि. पुणे.
- श्री. महादेव पांडूरंग कदम, मु. पो. ता. शिराळा, जि. सांगली.
- श्री. चंदनसिंग प्रतापसिंग ठाकुर, मु.पो दांडेगाव, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.
- श्री. रविंद्र बाळासाहेब गोल्डे, मु.पो पिंपरखेड, ता. अंबड, जि. जालना.
- श्री. गजानन तुकारामजी धर्मे, मु.पो. आकोला, ता. अकोट, जि. अकोला.
- श्री. पुरुषोत्तमभाऊ भैय्यालालजी कटरे, मु. गोरे, पो. लोहारा, ता. सालेकसा, जि. गोंदिया.
- श्री. बारकु शंकर बेडसे, मु. पो. देऊर (बु.) ता.जि. धुळे
- श्री. हनुमंतराव दत्ताजीराव सोळसकर, मु.पो. परिंचे, ता. पुरंदर, जि. पुणे.
- श्री. दिलीप भगवान माने (पाटील), मु.पो. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली.
- श्री. संतोष गुलाबराव जाधव, मु.पो बहिरगाव, ता. कन्नड, जि. औरंगाबाद.
- श्री. विठ्ठल आप्पासाहेब गिराम, मु.पो. बाभुळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.
- श्री. पुंडलीक शिवराम घ्यार, मु. कोटलापार, पो. आमगांव आदर्श, ता. पवनी, जि. भंडारा.
ब आदिवासी गट :-
- श्री. लक्ष्मण जिव्या धापशी,मु.पो. चारोटी, ता. डहाणु, जि.ठाणे.
- श्री. नरपत बोंडा राऊत, मु. बारी सरगस,पो. पिंपळखुंटा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार
- श्री. रामदास सखाराम सुपे, मु. भिवाडे(बु), पो. उच्छिल, ता. जुन्नर, जि. पुणे.
- श्री. खंडेराव निवृत्ती मोदे,मु.डोंगरगांव (चिखली), ता. किनवट, जि. नांदेड.
- श्री. लक्ष्मण तुळशीराम ठाकरे, मु. किटा, पो. कापरा, ता.जि. यवतमाळ.
- श्री. गणेश चेतराम गावळकर, मु. चिंचेवाडा, पो. मुरदोली, ता. देवरी, जि. गोंदिया.
- श्री. विठोबा हरी साबळे, मु. बारपे, पो. महागांव. ता. तळा, जि. रायगड.
- श्री. काशिनाथ शंकर ठुबल, मु.पो. आसाणे, ता. आंबेगाव, जि. पुणे
- श्री. भाऊराव धोंडूजी मडावी, मु.पो. आवाळपुर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर.
- श्री. दिगंबर गोविंदराव अंकुरवार, मु. पो. कोल्हारी, ता. किनवट, जि. नांदेड.
- श्री. खुशाल गोविंद गांगुर्डे, मु.पो. नवापाडा, ता. साक्री, जि. धुळे
सन-२००६
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. गिरीश विठ्ठल बोंद्रे, मु.देवघर, पो.कर्ली, ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी.
- श्री. विशाल बबन चुरी, मु.पो.बावडा, ता.डहाणू, जि.ठाणे.
- श्री. प्रमोद आनंदराव पाटील, मु.पो.ता.देवळा, जि.नाशिक
- श्री. अरुण पुंडलिक पवार, मु.पो.सौंदाणे, ता. मालेगांव, जि. नाशिक
- श्री. साहेबराव आप्पासाहेब बोराटे, मु.पिंपळगांव आळवा, पो.घोडेगांव, ता.जामखेड जि.अहमदनगर.
- श्री. दादासाहेब श्रीरंग काळे, मु.पिसेवाडी, पो.वेळापूर, ता.माळशिरस, जि.सोलापूर
- श्री. बाजीराव वसंत पाटील, मु.पो.मर्दवाडी, ता.वाळवा, जि.सांगली.
- श्री. मच्छिंद्र शिवराम कुंभार, मु.वाठाररोड, पो.भादोले (पेठ वडगांव), ता.हातकणंगले जि. कोल्हापूर.
- श्री. रमेश नारायणराव भोंगाणे, मु.पो.दहीफळ भेंगाणे, ता.परतूर, जि.जालना.
- श्री. शिवाजी जयराम थोरात, मु.पो.कळंकी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
- श्री. माधव सखाराम अंबेकर, मु.पो.अंबा, ता.वसमत, जि.हिंगोली.
- श्री. श्रीकांत नरसिंगराव खंदाडे, मु.पो.पेठ, ता.जि.लातूर.
- श्री. सय्यद खुर्शीद सै.हाशम, मु.अन्वी मिर्झापूर,पो.बोरगांव मंजू, ता.जि.अकोला.
- श्री. अशोक भिकाजी मेतकर, मु.पो.तुलंगा, खुर्द, ता.पातूर जि.अकोला.
- श्री. प्रकाश गोपीचंद मस्के, मु.डव्वा,पो.धारगांव,ता.जि.भंडारा.
- श्री. शामसुंदर गोपाळ बन्सोड, मु.भेंडाळा, पो.खातगांव, ता.सिंदेवाही, जि.चंद्रपूर.
- श्री. बाबासाहेब केशवराव चौधरी, मु.बाभुळगांव गंगा, पो.हिंगोणी, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
- श्री. गोपीचंद बुधा पाटील, मु.पो.भोकर, ता.जि.धुळे.
- श्री. लक्ष्मण राजाराम परब, मु.पो.कुणकेरी, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
ब आदिवासी गट :-
- श्री. यशवंत गोपाळ तुंबडा, मु. देवखोप (काळेपाडा) पो.डोरे, ता.पालघर, जि.ठाणे.
- श्री. रामचंद्र सावळीराम भोये, मु.बंधारपाडा, पो. कोशिंबे, ता.दिंडोरी, जि.नाशिक.
- श्री. रघुनाथ बापू देशमुख, मु.केळुंगण,पो.माळेगांव, ता.अकोले,जि.अहमदनगर
- श्री. नंदा काल्या चिमोटे, मु.पलस्या, पो.चुर्नी, ता.चिखलदरा,जि.अमरावती.
- श्री. राधेशाम भुरशाजी उईके, मु.पो.पथरई ता.रामटेक,जि.नागपूर.
- श्री. विष्णू बुधा पवार, मु.पो.धोंगडे दिगर, ता.साक्री, जि.धुळे.
सन-२००७
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. विनोद विद्याधर प्रभुदेसाई, मु.पो. हरचेरी, ता.जि.रत्नागिरी
- श्री. संजय नारायण चुरी , मु.पो बोर्डी, ता. डहाणू, जि.ठाणे.
- श्री. सदाशिव वामनराव शेळके, मु.पो. मानोरी बु. ता. येवला, जि. नाशिक
- श्री. राजेंद्र गुरुदयाल पटेल, मु.पो पाचोराबारी, ता. जि. नंदुरबार,
- श्री. हनुमंत भानुदास गाजरे, मु.पो अरण, ता.माढा, जि.सोलापूर
- श्री. मकरंद बलभिम सरगर, मु.पो खुडूस, ता.माळशिरस, जि.सोलापूर
- श्री. शांताराम (बापू) मोहनराव कदम, मु.पो.चिंचणी (अंबक), ता.कडेगांव, जि.सांगली
- श्री. युवराज अर्जुनराव शिंदे, मु.पो.बोरगांव, ता.वाळवा, जि.सांगली
- श्री. साहेबराव लक्ष्मण दाबके, मु.पो.अंधानेर, ता. कन्नड, जि.औरंगाबाद
- श्री. बाबासाहेब नानाभाऊ पिसोरे, मु.पो. दौलावडगाव, ता. आष्टी, जि.बीड
- श्री. बेगाजीराव संभाजीराव गावंडे, मु.पो. डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि.हिंगोली
- श्री. देवकुमार देवराव पाटील, मु.पो. हरडफ, ता.माहुर, जि.नांदेड
- श्री. किशोर ओंकारराव चांगोले, मु.चिंचखेड, पो.डवरगांव, ता. जि. अमरावती
- श्री. भास्करराव रामकृष्ण चोपडे, मु.उसरा खुर्द, पो. सुनगांव, ता.जळगांव जामोद, जि. बुलढाणा
- श्री. शेषराव शंकरजी निखाडे, मु.पो. सेलोटी, ता.लाखनी, जि.भंडारा
- श्री. भास्कर वनवासजी भुजाडे, मु.पो. गर्रा बघेडा, ता.तुमसर, जि.भंडारा
- श्री. प्रेमानंद हरी महाजन, मु.पो तांदळवाडी, ता रावेर , जि. जळगांव
- श्री. दत्तात्रय गणपतराव गुंडावार, मु. मांगली ( चिंचाळा (रै.)), पो. ता.भद्रावती, जि.चंद्रपूर
- श्री. हेमंत नारायण राऊत, मु.पो केळवे, ता.पालघर, जि.ठाणे.
ब आदिवासी गट :-
- श्री. गणपत कृष्णा जाधव, मु.चांदके, पो.साखर, ता.पोलादपुर, जि.रायगड
- श्री. प्रभाकर परशराम भगरे, मु.पो. कोहोर, ता. पेठ, जि. नाशिक
- श्री. शंकरराव मल्हारी कोरडे, मु.पो.कोळेवाडी ता.राहुरी, जि.अहमदनगर
- श्री. रामसिंग सिताराम चिमोटे, मु. सोमठाणा खुर्द, पो. पोपटखेडा, ता. चिखलदरा,जि. अमरावती
- श्री. प्रल्हाद देवाजी उईके, मु. पो. जांब, ता. जि. यवतमाळ
- श्री. उदयसिंग मान्या पावरा, मु. रोषमाळ बु.//,(शिवनीपाडा), ता. अक्राणी, जि.नंदुरबार
सन-२००८
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री. विजय रामचंद्र गौरत, मु. गिम्हवणे, पो. दापोली, ता. दापोली, जि.रत्नागिरी
- श्री. दिलीप बाबाजीराव देशमुख, मु.काराव, पो.वांगणी, ता.अंबरनाथ, जि.ठाणे
- श्री. भबुता बन्सी पटेल, मु.पो. वेळावद, ता.जि.नंदुरबार
- श्री. सतिश निंबाजी काटे, मु.पो. कोळपिंप्री, ता. पारोळा, जि. जळगाव
- श्री. राजकुमार चंदुलाल शहा, मु.पो. वडगांव निंबाळकर, ता.बारामती, जि.पुणे
- श्री. देविदास रामदास मोरे, मु.पो.बावी, ता.माढा, जि.सोलापूर
- श्री. आप्पासाहेब पांडूरंग पाटील, मु.पो.मौजे सांगाव, ता.कागल, जि.कोल्हापूर
- श्री. जनार्दन संतराम अडसूळ, मु.पो. तरडगांव, ता.फलटण, जि.सातारा
- श्री. प्रकाश पांडूरंग घुले, मु.पो. चिंचखेडा (खुर्द), ता.कन्नड, जि. औरंगाबाद
- श्री. आण्णासाहेब पाटीलबा होंडे, मु.साडेगांव, पो.गोंदी, ता.अंबड, जि. जालना
- श्री. सुभाष तुकाराम डुकरे, मु. विरेगांव, पो. दारेफळ, ता. वसमत, जि. हिंगोली
- श्री. सतिश विठ्ठल खडके, मु.पो. वाघोली, ता. जि. उस्मानाबाद
- श्री. सिताराम लच्छु जाधव, मु. वाकद (ई), पो.काळी (दौ), ता. महागांव, जि. यवतमाळ
- श्री. अरविंद उध्दवराव बेंडे, मु.रातचांदणा, पो.मुरझडी, ता. जि. यवतमाळ
- श्री. यादवराव महादेव मेंढे, मु.पो.भेंडाळा, ता.पवनी, जि.भंडारा
- श्री. नरेंद्र गंगारामजी भुसारी, मु.पो.जांब, ता.मोहाडी, जि.भंडारा
- श्री. जगन्नाथ गंगाराम तायडे, मु.औरंगपूर, पो.लाडसावंगी, ता.जि. औरंगाबाद
- श्री. सुनिल ऊर्फ युवराज भानुदास पाटील, मु.पो.आरवडे, ता.तासगांव, जि.सांगली
- श्रीमती.माधुरी महादेव भोईर, मु.पो.वेढे, ता. भिवंडी, जि.ठाणे
ब आदिवासी गट :-
- श्री. दुंदा धोंडू फसाळे, मु.अडिवली, पो.मामणोली, ता.कल्याण, जि.ठाणे
- श्री. राघो गोविंद चौधरी, मु.भावसे, पो. अघई, ता.शहापूर, जि.ठाणे
- श्री. प्रकाश बाबुलाल पवार, मु.पो. ठाणेपाडा, ता.जि.नंदुरबार
- श्री. मोचडा भामटा पावरा, मु. हरणखुरी, पो. सुरवाणी, ता.धडगाव - अक्राणी, जि. नंदुरबार
- श्री. तुकाराम निंबाजी दिवटे, मु.पुर, पो.चावंड, ता.जुन्नर, जि.पुणे
- श्री. चिंतामण मारुती हांडे, मु. धामणगांव खुर्द, पो.शिरगाव, ता.खेड, जि.पुणे
सन-२००९
अ. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट :-
- श्री. राजेश वामन सोनावणे मु.पो. तेटघर, ता. महाड, जि. रायगड
- श्री. शरद गणपत धुरी मु.पो. झाराप, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
- श्री. मोहन तुंबडू पाटील मु.पो. बोरद, ता.तळोदा, जि.नंदुरबार
- श्री. अरुण बबनराव पवार मु.पो.पवारवाडी, (रावळगांव), ता.मालेगाव, जि.नाशिक
- श्री. जालिंदर देवबा सुळ मु.पो. मोरोची, ता. माळशिरस, जि. सोलापूर
- श्री. बाबासाहेब भाऊराव हासे मु.पो. इंदोरी, ता. अकोले, जि. अहमदनगर
- श्री. शामराव पांडुरंग देसाई मु.पो. शिरोली दुमाला, ता.करवीर, जि.कोल्हापूर
- श्री. दत्तात्रय बापूराव ननवरे मु.पो. राजाळे, ता. फलटण, जि.सातारा
- श्री. विष्णु नारायण घोडके मु.पिंपळखुंटा, पो. लाडसावंगी, ता.जि.औरंगाबाद
- श्री. विजय रामदास चव्हाण मु.नंदापूर, पो.नाव्हा, ता.जि.जालना
- श्री. आनंद धोंडीराम पवार मु.पो. हरंगुळ (खुर्द), ता. जि. लातूर
- श्री. मारोतराव पुंडलिकराव देशमुख मु.पो. पार्डी (म.), ता. अर्धापूर, जि. नांदेड
- श्री. संतोष सुरेशपंत तनपुरे मु. घोडगांव, पो. कविठा बु., ता. अचलपूर, जि. अमरावती
- श्री. महादेव बळीराम डाबरे मु.पो. वरवट बकाल, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा.
- श्री. होमेश्वर मिताराम परशुरामकर मु. खाडीपार, पो. पांढरी, ता. सडक / अर्जुनी, जि. गोंदिया
- श्री. यादव दसरूजी मेश्राम मु.पो. लवारी, ता. साकोली, जि.भंडारा
- श्री. जितेंद्रसिंग झुलालसिंग राजपुत मु.पो.भोणे, ता. जि. नंदुरबार
- श्री. प्रतापराव रघुनाथ धोर्डे मु.डोणगांव, पो.हिंगोणी, ता.वैजापूर,जि.औरंगाबाद
- श्री. राजेंद्र नानासाहेब गायकवाड मु.पो. भुईंज, ता. वाई, जि. सातारा
ब वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) :-
- श्री. रशिद (विशाल) मोहन गावित मु.पो.धनराट, ता.नवापूर, जि. नंदुरबार
- श्री. विष्णू लक्ष्मण वरठा, मु.विरे, पो. गोवणे, ता.डहाणू, जि. ठाणे
- श्री. हेमंत नामदेवराव मगरे मु.पो. लाडबोरी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर
- श्री. भाऊ नारायण केदारी मु.पो. दोंदे, ता. खेड, जि. पुणे
- श्री. रामचंद्र महादू डुकरे, मु. दहेगाव (साकुर), पो. वानोळा, ता. माहूर, जि. नांदेड
- श्री. वाया महारु कोकणी, मु.वासदरे, पो.भोणे, ता. जि.नंदुरबार
सन-२०१०
अ. सर्वसाधारण गट :-
- श्री.चंद्रकांत रामचंद्र इरमल, मु.पो.नाणीज, ता.जि.रत्नागिरी
- श्री. कारभारी महादू सांगळे, मु.वडगांव- सिन्नर पो.लोणारवाडी, ता.सिन्नर, जि.नाशिक
- श्री. कुबेर महादेव रेडे, मु.पो.महाळुंग, ता.माळशिरस, जि.सोलापूर
- श्री. संग्राम खानाजीराव जाधव, मु.वाझर, पो.आळसंद, ता.खानापूर, जि.सांगली
- श्री. सिकंदर कडुबा जाधव, मु.पो.जळगाव फेरण, ता.जि.औरंगाबाद
- श्री. गंगाधर बळवंतराव शृंगारे, मु.टाकळगव्हाण, पो.नांदापूर, ता.कळमनुरी, जि.हिंगोली
- श्री. प्रविणकुमार विश्वनाथराव बोबडे, मु.पो.रासेगाव, ता.अचलपूर, जि.अमरावती
- श्री. नारायण रूषीजी बोरकर, मु. जोटलापूर(मोठा),पो.जी.टी.सी,ता. सिंदेवाही,जि. चंद्रपूर
- श्री. उध्दव आसाराम खेडेकर, मु.शिवनी, पो.नेर, ता.जि.जालना
- श्री. गंगाधर तुकाराम सपकाळ, मु.टाकळी (अंतूर), पो.चिंचोली (लिंबाजी), ता.कन्नड, जि.औरंगाबाद
- श्री. निसार अली शेर महंमद मक्राणी, मु.पा. प्रतापूर, ता. तळोदा, जि. नंदुरबार
- श्री. दत्ताजीराव संपतराव शिंदे, मु.पो. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ, जि.सांगली.
- श्री. अतुल मधुकर पाटील, मु.पो. केहाळे,बु,ता. रावेर,जि. जळगाव
- श्री. जनार्दन जोती काटकर, मु.पो. वडजल, ता. माण,जि. सातारा.
- श्री. जितेंद्र चंद्रकांत बिडवई, मु.पो.गोळेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे
- श्री. अण्णा गोरख पाटील, मु.पो.चिकमहुद, ता.सांगोला, जि.सोलापूर
- श्री. सत्यवान धोंडू कदम, मू. फाळकेवाडी. पो. विन्हेरे, ता. महाड, जि. रायगड
- श्री. प्रकाश नानासाहेब चव्हाण, मु.पो.अणदुर, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद
- श्री. प्रशांत जयसुखलाल शाह, आझाद लेन, दत्त मंदिराजवळ, ता. डहाणू, जि. ठाणे
ब आदिवासी गट :-
- श्री. प्रकाश खंडू कोरडे, मु.पो. दहागाव, ता. शहापूर, जि. ठाणे
- श्रीमती जवराबाई आमश्या पाडवी, मु. कोयलिविहीर, पा. अंकुशविहीर, ता. अक्कलकुवा, जि.नंदुरबार
- श्री. जर्मनसिंग मोहन वळवी, मु.पो. शिर्वे, ता. तळोदा, जि. नंदुरबार
- श्री. सीताराम विठ्ठल उगले, मु.उगलेवाडी, पो.शिनोली, ता.आंबेगाव, जि.पुणे
- श्री. धरमसिंग फुलसिंग केसरोद, मु.रवळा, पो.जामठी, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद
- श्री. झिटू जिंदू उईके, मु.काजलडोह, पो.डोमा, ता.चिखलदरा, जि.अमरावती
- श्री. आनंदराव सोमाजी डडमल, मु.पो.रानमांगली, ता.भिवापूर, जि.नागपूर
सन-२०११
सर्वसाधारण गट :-
- श्री. विनायक दत्तात्रय गोगटे मु. कोंढाणे, पो. कोंदीवडे, ता.कर्जत, जि. रायगड .
- श्री. नित्यानंद विश्राम झगडे, मु. पो. असगोली, ता. गुहागर जि. रत्नागिरी
- श्री. समाधान दयाराम पाटील मु. उमरे, पो. धुळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव
- डॉ. नरेंद्र रावसाहेब भदाणे मु.पो. सामोडे, ता.साक्री, जि. धुळे
- श्री. रामचंद्र बाजीराव नागवडे मु.पो.बाभुळसर बु. ता. शिरुर, जि. पुणे
- श्री. आबासाहेब तुकाराम बंडगर मु.पो. शिरभावी, ता. सांगोला, जि.सोलापूर
- श्री. प्रकाश दिनकर देसाई मु. चिंचवडे तर्फे कळे, पो. भामटे, ता. करवीर, जि. कोल्हापूर
- श्री. सुरेश नाभिराज मगदुम मु.पो. कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर
- श्री. सुरेश ज्ञानदेव चव्हाण मु.पो.हातनूर, ता.तासगांव, जि.सांगली
- श्री. भालचंद्र लक्ष्मणराव भोजने मु.मार्डी, पो अंबड ता.अंबड, जि.जालना
- श्री. लक्ष्मण धुराजी पठाडे मु.पो.आडगांव सरक, ता.जि.औरंगाबाद
- श्री. दत्तात्रय महादेव जाधव मु.पो. उदंडवडगाव, ता. जि. बिड
- श्री. अजितकुमार उत्तमराव मगर मु. आलापूर पांढरी, पो.असोला, ता.जि.परभणी
- श्रीमती. लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे मु.पो. उमरा (वाबळे) ता. जि. हिंगोली
- श्री. सुनिल गुलाबराव महाले मु.पो.वरवट, खंडेराव, ता.संग्रामपूर, जि.बुलढाणा
- श्री. हिम्मत उर्फ घनःश्याम माणिकराव जोगदंड, पो.आमखेडा, ता.मालेगाव, जि..वाशिम
- श्री. चिंतामण रामचंद बिसेन मु.पो.हिरडा माली, ता.गोरेगांव, जि.गोंदिया
- श्री. देवानंद भानुदासजी चौधरी मु.पो.आमगांव (दिघोरी), ता.जि.भंडारा
- मालू चिन्ना गावडे, मु.पो. पंदेवाही, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली
आदिवासी गट :-
- श्री. संम्रत यशवंत राऊत मु.खोरीपाडा, पो. हस्तेदुमाला, ता.दिंडोरी, जि. नाशिक.
- श्री. शामाराव झुनकाजी सिडाम मु.पो.बोथली, ता.सावली, जि.चंद्रपूर
- श्री. कालु भद्दू अखंडे मु. कोरडा, पो. गांगरखेडा, ता. चिखलदरा, जि. अमरावती
- श्री. लहु लच्छीराम इनवाते मु.पो.घोटी, ता.रामटेक, जि.नागपूर
- श्री. गंगाराम धोंडू धिंदळे, मु. पो. शिरपुंजे, ता. अकोले, जि. अहमदनगर
- श्री. शामराव काशिराम पवार मु. पो. सुतारे ता. जि. नंदूरबार
सन २०१२
सर्वसाधारण गट :-
- श्री. विजय जगन्नाथ माळी, मु.पो.शिरगाव ता.पालघर ,जि.ठाणे मो.न.९८२२६३८१३७
- श्री. वसंत केरु गायकवाड, मु.पो.आपटी ता.दापोली ,जि.रत्नागिरी मो.न.९२७३११७४७१
- श्री.सुधाकर प्रकाश वाघ मु.खलाणे ता. शिंदखेडा जि. धुळे मो.न.९७३०८५५८८५
- श्री.प्रकाश खुशाल पाटील मु.म्हसावद ता.शहादा जि.नंदुरबार
- श्री. साहेबराव नामदेव मोहिते मु.पो.काटी ता. इंदापुर जि पुणे
- श्री. सचिन अरुणराव जगताप मु.बनपिंप्री पो. मांडवगण ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
- श्री. अविनाश अरविंद जामदार मु.कोकणगाव पो. हिरडगाव ता. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर r
- श्री. रवी अशोक पाटील मु.पो अशोक पाटील, मु.पो अर्केलखोप ता.पलूस जि.सांगली
- श्री. आनंदराव गणपत शिंदे मु.पो बोरगाव ता.जि- सातारा मो.न.९८२२३०६३१०
- श्री.बाबासाहेब अण्णासाहेब शिंदे मु.पो.शिवराई ता.वैजापूर जि.औरंगाबाद
- श्री.बाबासाहेब रंगनाथ खांडेभराड मु.पो.माहेर भायगाव ता.अंबड जि.औरंगाबाद
- श्री. तात्यासाहेब तुळशीराम गोरे, मु.पो. अंतरगाव ता. भुम जिल्हा उस्मानाबाद
- श्री. संग्राम माणिकराव डोंगरे,रा. साकेाळ ता. शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातुर
- श्री.उमेश मोहनराव ठेाकळ मु.पो.दहीगाव गांवडे ता.जि.अकोला मो.न.८८८८९८२६०१
- सौ.चंद्रकलाबाई प्रकाश सुरुशे मु.पो. शेलगाव आटोळ ता.चिखली जि.बुलढाणा
- श्री. अशोक बालराम गायधने मु. शिवणी पो. चिरचाळबांध ता. आमगाव जि गोंदिया
- श्री. दिनेश नामदेव शेंडे मु.मेंढा,पो. पळसगाव(जाट),ता. सिंदेवाही जिल्हा चंद्रपुूर
- श्री.संजय विठठलराव अवचट रा.वाहितपुर पो.सुकळी स्टेशन ता.सेलू जि.वर्धा
- श्री. सिताराम व्येंका मडावी, मु.पो. जिजगाव ता. भामरागड, जि.गडचिरोली
आदिवासी गट
- श्रीमती. कासाबाई दत्तू शिद मु. मढवाडी पो. कळमांड, ता.मुरबाड, जि.ठाणे
- श्री. संजय रतन ठाकरे मु. पो.भावनगर, ता. सटाणा, जि.नाशिक.
- श्री.रमण खापया गावीत मु.पो. रायपूर, ता. नवापूर, जि.नंदुरबार
- श्री. दिगंबर निबांजी गवारी मु.पो.असाणे, ता.आंबेगांव, जि.पुणे
- श्री. किसन भुया कास्देकर रा.बारु,ता.धारणी जि.अमरावती
- श्री. बळवंत सदाशिव डडमल मु.मांडवा(मारवाडी) पो. आमगावदेवळीता. हिंगणा जि.नागपुर
सन २०१३
सर्वसाधारण गट :-
- श्री. एकनाथ बाबू मोरे मु.पो. कादिवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी
- श्री. विजय यशवंत पाटील मु.खंबाळा पो.दाभाड, ता. भिवंडी,जि. ठाणे
- श्री. उल्हास बहिरु जाधव मु.शेणित, ता.इगतपूरी, जि. नाशिक
- श्री. दत्तु रामभाऊ ढगे मु.बेलगाव, ढगा ता. जि. नाशिक
- श्री. संतोष महादेव राऊत मु.पो. निमगांव केतकी,ता. इंदापूर, जि. पुणे
- श्री. दौलत नारायण भाकरे, मु.पो.माळवाडी टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे
- श्री. प्रमोद कल्लाप्पा चौगुले मु.पो. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर
- श्री. नागेश कृष्णा बामणे मु.पो. सरोळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर
- श्री. भिकनराव भिमराव वराडे मु.नळणी,समर्थ नगर, पो.नळणी, बु.ता. भोकरदन, जि. जालना
- श्री. नामदेव कृष्णाजी जगदाळे मु. महाजनवाडी,पो.बोरखेड ता. जि. बीड
- श्री.नारायण भिमराव चौधरी मु.पो. दुधड,ता.जि.औरंगाबाद
- श्री. भिमराव विठ्ठलराव कदम मु. रावणगाव, पो.लगळूद, ता. भोकर, जि. नांदेड
- श्री.शेषराव सोपानराव निरस मु. पडेगाव, ता. गंगाखेड, जि. परभणी
- श्री. उत्तमराव शंकरराव भोसले मु.पो.शेंबोली, ता. मुदखेड, जि. नांदेड
- श्री. ज्ञानेश्वर जगदेवराव गायकवाड मु.गिरडा पो.पाडळी ता. जि.बुलढाणा
- श्री.गजानन शेतकरी स्वयंसहायता गट कोंडाळा झामरे मु.पो.कोंडाळा ता.जि.वाशिम
- श्री. प्रदीप केशवराव तेलखडे मु.बहाद्दरपूर पो.फुलआमला ता.भातकुली, जि.अमरावती
- श्री.चोपराम गोविंदा कापगते मु. सिंदीपार, पो.बोपाबोडी ता. सडकअर्जुनी, जि. गोंदिया
- सौ. जिजाबाई वासुदेव बोरकर मु.पो. जाटलापूर, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर
आदिवासी गट
- श्री. तात्या श्रावण हंबीर मु.चिकण्याची वाडी, पो.कुळगाव, ता.अंबरनाथ जि.ठाणे.
- श्री. विजय रामदास पवार मु.कालदर, पो.बोरगाव,ता.साक्री जि.धुळे.
- श्री. दिलीप जेजीराम सुर्यवंशी मु.वाठोडा(केराोबानगर), पो.केळझर, ता.बागलाण, जि. नाशिक
- श्री.नाना इसमल पावरा मु.चोंदवाडे, पो.मांडवी बु.॥, ता.धडगांव जि.नंदूरबार
- श्री. लक्ष्मीकांत सुदाम रेंगडे, मु. खामगांव व गोद्रे, ता. जुन्नर,जि. पुणे.
- श्री.गजानन अरुण कळंबे मु.पो.बान्सी ता.पुसदजि.यवतमाळ
- श्री.कुंजीलाल नरसु कुंभरे मु.पो.उसरीपार ता.रामटेक जि.नागपूर
सन 2014 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार
सर्वसाधारण गट :-
- श्री. राजेंद्र हिराजी पाटील, मु.आपटी पो. डोणवत,ता खालापुर जि. रायगड, मो. 9272756537
- श्री. देवेंद्र गोंविद राऊत, मु.पो.नरपड, ता. डहाणू जि. पालघर मो. 7709647778
- श्री. चिंधा आत्माराम पाटील, मु.पो. नगाव, ता. जि. धुळे मो. 9860626217
- श्री. हिम्मतराव बाबुराव माळी, मु. पो. न्याहली, ता.जि. नंदूरबार मो. 9422235747
- सौ. अंजली अशोक घुले, मु.पो. काठापूर, (बु.) ता.आंबेगाव, जि. पुणे मो. 8600645050
- श्री. बाळासाहेब नाथा काकडे, मु.पो.पिंपळवंडी,ता जुन्नर, जि पुणे मो. 9890811913
- श्री. रमेश विलास जाधव, मु. पेा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली मो. 9730088834
- श्री. दत्तात्रय दिनकर पाटील, मु. पेा. मांडवे, ता. खटाव, जि. सातारा मो. 9423265025
- श्री. आनंदा बळवंत पाटील, मु.पो कोथळी ता.करवीर, जि.कोल्हापुर मो. 9623318798
- श्री. दत्तात्रय भानुदासराव चव्हाण, मु.पो.नंदापुर, ता जि. जालना मो. 9423711431
- श्री. शिवाजी उत्तमराव बनकर, मु.पो जातेगाव ता वैजापुर, जि औरंगाबाद मो. 9881822144
- श्री. व्यंकटी परमेश्वर गिते, मु.पो नंदागौळ ता. परळी जि बीड मो. 9423776909
- श्री. शिवाजी गणपती कन्हेरे, मु.पो. धानोरा बु. ता. अहमदपुर जि. लातूर मो. 9763771539
- श्री. धनंजय चंद्रहर्ष घोटाळे, मु.पो तावशीगड ता. लोहारा, जि उस्मानाबाद मो. 7719813136
- श्री.रविंद्र माणिकराव मेटकर, रा.म्हसला, अंजनगाव बारी रोड, बडनेरा, जि.अमरावती मो. 9881303702
- श्री. सचिन दामोदर सारडा, मु.पो. शिरपुर (जैन), ता. मालेगाव, जि. वाशिम. मो. 9960833921
- श्री. शालीग्राम गणपतराव चाफले, मु.पो. रेहकी, ता. सेलू, जि. वर्धा मो. 9823435525
- श्री. रियाज शेख सरदार कन्नोजे, मु. पो. बेसुर, ता. भिवापूर, जि. नागपूर मो. 9404356286
- श्री. अविनाश बबनराव कहाते, मु.पो. रोहणा, ता. आर्वी, जि. वर्धा मो. 8275289585
आदिवासी गट
- श्री.बाळकृष्ण हरिश्चंद्र प-हाड, मु. वडदे, पो आसनगाव, ता डहाणू जि. पालघर मो. 89883600706
- श्रीमती. कल्पनाबाई साहेबराव बागुल, मु.पो. शेवगे, ता. साक्री, जि. धुळे मो. 9423941401
- श्री. दिगांबर चिमा घुटे, मु. घाटघर,पो. अंजनावळे. ता. जुन्नर, जि. पुणे मो. 9689081051
- श्री. मारोती शिवराम डुकरे, मु. झळकवाडी, पो. शिवणी, ता. किनवट, जि. नांदेड मो. 9011681548
- श्री. झापू सोनाजी जामुनकर,मु.रेहटयाखेडा. पो.रायपूर,ता.चिखलदरा,जि.अमरावती मो. 9225844161
- श्री. वडू चिन्ना लेकामी, मु.पो. मरपल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली मो. 7588678260
स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन