অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकस्पर्धा विजेते

प्रस्तावना

ही स्पर्धा राज्यात कृषि आयुक्तालयस्तरावरुन राबविण्यात येते. राज्यातील ज्या शेतक-­यांची स्वतःचे नांवे शेतजमिन आहे व ती जमिन शेतकरी स्वतः शेतीसाठीच कसतात असे शेतकरी जिल्हा पातळीवर पीक उत्पादन स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी उत्पादित केलेल्या अन्नधान्यासंदर्भात एक ते पाच क्रमांक मिळवितात अशा शेतक­-यांना राज्यपातळीवरील स्पर्धेत भाग घेता येतो. अशा शेतक­-यामधुन गुणानुक्रमे १ ते ३ क्रमांक पटकाविणा­-या शेतक­-यांना खालीलप्रमाणे पारितोषिक देऊन पुरस्कृत करुन त्यांचा देखील सपत्निक सत्कार करण्यात येतो.

पुरस्काराचे स्वरूप

 

प्रथम पुरस्कार  -  रु. १०,०००/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार.

द्वितीय पुरस्कार - रु. ७,०००/- रोख रक्कम स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार..

तृतीय पुरस्कार  - रु. ५,०००/- रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व सपत्निक सत्कार..

वर्ष आणि पिक हंगाम नुसार पुरस्कारप्राप्त कर्त्यांची यादी

सन 2008-09 चे राज्यस्तरीय पिकस्पर्धा विजेते

खरीप भात (सर्वसाधारण गट) -

  • श्री. संतपराव सदाशिवराव पाटील, मु.पो.आरे, ता. करवीर, जि.कोल्हापूर
  • श्री. शरद गणपत धुरी, मु.पो.झाराप, ता.कुडाळ, जि.सिंधुदूर्ग
  • श्री. अप्पाजी रामा परीट, मु.पो.सुळकुड, ता. कागल, जि.कोल्हापूर

सोयाबीन (सर्वसाधारण गट) -

  • श्री. राजाराम दत्तू पाटील, मु.पो. चिखली, ता.कागल, जि. कोल्हापूर
  • श्री. बापूसाहब गोविंद शेळके, मु.पो. आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
  • श्री. सुरेश नाभीराज मगदूम, मु.पो. कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर

सन 2009-10 चे राज्यस्तरीय पिकस्पर्धा विजेते

रब्बी भात (सर्वसाधारण गट) -

  • श्री. मधुकर नारायण बांदीवडेकर, मु. चिंचवली,पो. खारेपाटण, ता. कणकवली. जि.सिंधुदूर्ग
  • श्री. केरबा गणु केकरे मु.पो.कोडोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर
  • श्री. केरबा नाना पाटील मु.कुरणी, पो. मळगे बु,पो. ता. कागल, जि.कोल्हापूर

रब्बी गहू (सर्वसाधारण गट) -

  • श्री. साहेबराव नानू खामकर, मु.पो.कारी, ता. सातारा, जि. सातारा
  • श्री. शंकर हरी भिंताडे, मु.पो.पसरणी, ता. वाई, जि. सातारा
  • श्री. हणमंत ईश्वरा पाटील, मु.जाखेणवाडी, पो. नांदलापूर, ता. कराड, जि. सातारा

सन २०११

  • श्री. मुकुद धर्मा कसारे, मु. पो. कुंभवे, ता. दोपोली, जि. रत्नागिरी
  • श्री. भरत जयसिंग पाटील, मु.पो. अर्जुनवाडा, ता. राधानगरी, जि. कोल्हापुर
  • श्री. धोंडीराम खानगोंडा कतकर, मु.पो. सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापुर

सन २०१२

  • श्री. हंबीरराव जगन्नाथ भोसले, मु.पो. खोडशी, ता. कराड, जि. सातारा
  • श्री. नागेश कृष्णा बामणे, मु.पो. सरोळी ता. गडहिंग्लज,जि कोल्हापुर
  • श्री. एकनाथ गंगाराम शिंदे, मु.पो. बेलावडे, ता. जावली, जि. सातारा

सन २०१३

  • श्री. मिलिंद दिनकर वैदय, मु.रिळ, पो. केसपुरी, ता. जि रत्नागिरी
  • श्री. भरत जयसिंग पाटील, मु.पो. अर्जुनवाडा, ता. राधानगरी, जि. कोल्हापुर
  • श्री. मारुती गणपती पाटील, मु.पो. अर्जुनवाडा, ता. राधानगरी, जि. कोल्हापुर

सन २०१४

  • श्री. उत्तम भगवान परब, मु.पो तळवडे ता. सावंतवाडी जि. सिंधूदुर्ग, मो. 9765507659
  • श्री.कलगोंडा बापुसो पार्वते, मु.पो. सुळकूड ता. कागल जि. कोल्हापूर, मो. 9921216523
  • श्री.धोंडीराम खानगोंडा कतगर, मु.पो. सुळकूड. ता. कागल जि. कोल्हापूर, मो. 9021501150

 

स्रोत : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate