या माहितीपटात श्री. मच्छिंद्र चव्हाण, रा.जोहारवाडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर यांनी त्यांच्या शेतातील २०० डाळिंबाच्या झाडानां बाटलीद्वारे ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन सद्य दुष्काळी स्थितीत देखील त्यांच्या शेतातील सर्व डाळिंबाच्या झाडांना चांगल्याप्रकारे जोपासू शकले हे दाखवले आहे.
जेथे हि झाडे वाढविण्यासाठी दर पंधरा दिवसाला १२,००० ली. (प्रत्येक झाडासाठी १० ली. पाणी ६ वेळा ) पाणी प्रत्येक पाण्याची आवश्यकता असायची तिथे त्यांना आता या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे फक्त ८०० ली. (प्रत्येक झाडासाठी फक्त १ ली. पाणी ४ वेळा) दर पंधरा दिवसांना लागतात.
हा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनी तयार केला आहे.
कालावधी १:२६ मिनिटे
स्त्रोत - वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 7/26/2023
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साधारण...
पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक...
ठिबकद्वारा पाण्यात विरघळणारी खते दिल्यास खतांचे नु...
पारंपरिक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ...