अ.क्र | योजना | सविस्तरमाहिती |
---|---|---|
1. | योजनेचेनाव | स्वयंसेवीसंस्थामार्फतचालविण्यातयेणाऱ्याविशेषशाळा/ कार्यशाळांमधूनअपंगांचेशिक्षणवप्रशिक्षण |
2. | योजनेचाप्रकार | राज्यशासन |
3. | योजनेचाउदेश | 6 ते18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना स्वयंसेवी संस्थंामार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या विविध शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग व मतिमंद मुलांना शिक्षण व निवासाची विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळांमधून दिले जाते |
4. | योजनाज्याप्रवर्गासाठीलागूआहे | अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मतिमंद |
5. | योजनेच्याप्रमुखअटी |
|
6. | दिल्याजाणाऱ्यालाभाचेस्वरूप | अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते. |
7. | अर्जकरण्याचीपध्दत | विहीतनमुन्यातीलअर्जआवश्यकत्याकागदपत्रासहसादरकरणे. |
8. | योजनेचीवर्गवारी | शैक्षणिक |
9. | संपर्ककार्यालयाचेनाव |
स्वयंसेवी संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर |
स्त्रोत - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/14/2020
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...