उर्जा बचतीसाठी एल.ई.डी. तंत्रज्ञानाचा वापर
कोळसा, तेल व नैसर्गिक वायू ह्या ऊर्जेच्या नैसर्गिक प्रकारांचा आपण सर्वाधिक वापर करतो. परंतु हे साठे तयार होण्यास हजारो वर्षे लागतात.
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे आपला विजेवरील खर्च वाचवतात. सीएफ्एल प्रकारचा दिवा नेहमीच्या दिव्याच्या पाचपट जास्त प्रकाश देतो.
एलपीजी हे स्वयंपाकासाठी एक अत्यंत सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणस्नेही आणि निरोगी इंधन मानले जाते. घरगुती वापराशिवाय इतरही विविध औद्योगिक आणि व्यापारी कारणांसाठी एलपीजी वापरला जातो.
कॉम्पॅक्ट फ्लूरोसंट लाइट ऊर्फ सीएफ्एल प्रकारचे दिवे जुन्या पद्धतीच्या पिवळ्या दिव्यांच्या तुलनेमध्ये फक्त 1/3 ऊर्जा वापरूनदेखूल तेवढाच प्रकाश देतात. अशारीतीने वीजवापर 75 टक्क्यांनी कमी होऊदेखील आपणांस पिवळ्या दिव्याप्रमाणेच सौम्य व मृदु प्रकाश मिळतो.
ISI प्रमाणित पंप वापरल्याने तसेच पंपमध्ये काही किरकोळ तर काही मोठे बदल व सुधारणा केल्यास त्यांची कार्यक्षमता 25 ते 35 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता असते.