ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
हुमणी
खरीप हंगामामध्ये हुमणी या किडीमुळे भुईमूग, ज्वारी, बाजरी, मका व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
हुमणी
या अळ्या रंगाने पांढऱ्या किंवा धुरकट पांढऱ्या असून गुबगुबीत व मांसल असतात. त्यांचे अंग अर्धवर्तुळासारखे वळलेले असते.
हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन
सततच्या बदलत्या हवामानामुळे, उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा प्रादुर्भाव मागील दोन वर्ष पासून वाढत आहे. परिणामी प्रामुख्याने पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आढळून येते.
हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन
अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी पांढरी असते. पूर्ण वाढ झालेली अळी पांढरट पिवळी इंग्रजी सी आकाराची असून ती जमिनीत अर्ध गोलाकार आकारात राहते.
English to Hindi Transliterate