ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सोलर कंडक्शन ड्रायर (सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण)
वैभवनं ग्रामीण भारताची गरज लक्षात घेऊन संशोधन केले. कारण वैभवने सोलर कंडक्शन ड्रायर म्हणजेच सौरउर्जेवर भाजीपाला वाळवण्याचं उपकरण तयार केले .
सोलर टनेल ड्रायरबाबत
सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो. या यंत्राची वाळवण्याची क्षमता 100 किलो एवढी आहे.
सोलर पीव्ही मॉड्यूल आणि सोलर पीव्ही सेल्स उत्पादकांच्या मंजूर यादीच्या अंमलबजावणीसाठी एमएनआरईने सहा महिन्यांनी मुदत वाढविली
सोलर पीव्ही मॉड्यूल आणि सोलर पीव्ही सेल्स उत्पादकांच्या मंजूर यादीच्या अंमलबजावणीसाठी एमएनआरईने सहा महिन्यांनी म्हणजे 30-09-2020 पर्यंत मुदत वाढविली
सोलर वॉटर हिटर
या माहितीपटात सोलर वॉटर हिटर बनवण्याची कृती दिलेली आहे
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती
सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद, मिरची, आवळा कॅंडी, बटाटा चिप्स, हिरवा भाजीपाला वाळविता येतो.
आपला सोलर कुकर स्वतःच बनवा
घराभोवती सहजगत्या उपलब्ध असलेल्या साध्या वस्तूंच्या मदतीने सोलर कुकर बनविता येतो. स्वहस्ते बनवलेल्या आपल्या सोलर कुकरमध्ये तुम्ही आगपेटीही न पेटवता चविष्ट जेवण बनवू शकता.
घरावरच्या छतावर सोलर पैनल बसवून करा वीज निर्मिती व अतिरिक्त वीज विकून पैसे कमवा
महाराष्ट्र राज्यनियामक आयोगाने दि. १० सप्टेंबर २०१५ रोजी घराच्या छतावर सौरउर्जा पैनेल बसवून वीज निर्मिती करून महावितरण आदी कंपन्यांच्याजाळ्याला (ग्रीड) जोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेऊन नेट मीटरिंग पॉलिसी जाहीर केली आहे
मान्याचीवाडी ठरले सोलर व्हिलेज
ढेबेवाडी खोऱ्यातील वांग नदीकाठच्या मालदन गावच्या उत्तरेला मान्याचीवाडी हे वसले आहे.
शेतीसाठी सोलर उत्पादने
थ्री इन-वन सोलर एकात्मिक उपकरण, पीव्ही विनोवर कम ड्रायर, बागांसाठी पीव्ही जनरेटर, सोलर पीव्ही डस्टर, पीव्ही मोबाईल युनिट
पाठीवरचा ऊर्जास्त्रोत
येत्या काही वर्षामध्ये जगातील ऊर्जास्त्रोत मानवाला अपुरे पडतील असं भाकीत अनेक तज्ज्ञ-शास्त्रज्ञांनी खूप आधीच करून ठेवलं आहे. तसं घडतानाही दिसत आहे.
सुला विनयार्ड्सचे सौर उर्जा उपक्रम
छपरांवर सोलर पॅनल्स बसवण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे, या पॅनल्स मुळे वास्तूची छपरे तापत नाहीत. कारण सूर्याची सर्व उष्णता हि पॅनल्समध्ये शोषली जाते आणि छपरे थंड राहतात
सौर पंप
सौरउर्जेवर चालणाऱ्या पंपावरील माहितीपट
सौरऊर्जा काळाची गरज
खिडकीतून मिळवा घराला पुरणारी वीज! कमी सूर्यप्रकाशही पुरेसा; सौरऊर्जा साठवण्याचीही सुविधा
सोलर वॅक्स मेल्टर
मेणबत्ती अणि काड्यापेटीनिर्मिती उद्योगात मेण प्रामुख्याने वापरले जाते.
सोलर स्टिल्स्
सोलर स्टिल अशुध्द पाण्यास सूर्यकिरणांचा वापर करून शुध्द व पिण्यायोग्य करते – म्हणून एक सामान्य, कमी खर्चिक आणि टिकाऊ नूतनीकरणीय उर्जा तंत्रज्ञान आहे.
English to Hindi Transliterate