ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
सेंद्रिय आणि रासायनिक खते
ह्या विभागामध्ये विविध प्रकारच्या जैविक तसेच रासायनिक खतांची माहिती दिली आहे. तसेच विविध कीटक नाशकासंबधीची माहिती दिलेली आहे.
सेंद्रिय शेतीच्या योजना
कृषी विभागातर्फे सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
सेंद्रिय शेतीकरिता आहेत विविध योजना ...
राज्याच्या कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी गटांसाठी स्वतंत्र योजना आखण्यात आलेल्या आहेत. या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे.
सेंद्रिय शेती कार्यक्रम
तीन वर्षासाठी 146 कोटीचा निधी, 932 गटातून 46 हजार 600 शेतकऱ्यांना लाभ
सेंद्रिय शेतीला प्राधान्य पर्यावरणाला जीवदान
रासायनिक कीडनाशकांच्या असंतुलित वा बेसुमार वापराने जैवविविधता, पक्षी यांना हानी पोचत आहे, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे.
कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेती
ही सेंद्रिय शेतमाल प्रमाणीत करण्याची पारदर्शक पद्धती असून यामध्ये शेतकरी गटाच्या माध्यमातून गटातील शेतकऱ्यांचे उत्पादनाची प्रमाणिकरणासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती
अतिउत्पादन घेण्याच्या लालसेने व पीक संरक्षणासाठी कीटकनाशकांचा वारेमाप वापर वाढला आहे. त्यातच गावरान बियाणे जाऊन संकरित बियाणे लागवडीकडेही कल वाढला आहे.
जॉर्जियात सेंद्रिय शेतीला मोठी चालना
अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात तर सेंद्रिय शेती व मालाला अधिक उत्तेजन देण्याच्या हेतूने सेंद्रिय शेतीत कार्य करणाऱ्यांचा मेळावा भरवण्यात आला आहे.
पेरू देशातील शेतकरी पिकवताहेत सेंद्रिय निर्यातक्षम केळी
पेरू देशातील सेंद्रिय उत्पादक सेंद्रिय शेतीत काही कमी आघाडीवर नाहीत. त्यांनी पिकवलेली सेंद्रिय केळी इटलीला रवाना झाली आहेत.
निर्मिती सेंद्रिय रेशीम कापडाची...
पर्यावरणाच्या बाबतची जागृती आणि विविध रसायनाचा मानवाच्या आरोग्यावर होणारा परिणाम पाहता सेंद्रिय धाग्यांची मागणी जगभर मागणी वाढत आहे.
बायोगॅसपासून सेंद्रिय खत, ऊर्जानिर्मिती
बायोगॅस संयंत्राची निवड जनावरांच्या प्रतिदिवस उपलब्ध शेणाची मात्रा आणि गॅसच्या संभावित गरजेच्या आधारावर करावी. बायोगॅस एक उत्कृष्ट इंधन आहे.
उसापासून पॅकेजिंग
सर्व प्रकारच्या उत्पादनविक्रीसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते.
अशी करा क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत.
बायोगॅस संयंत्राची काळजी
बायोगॅस संयंत्राची काळजी घेण्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
सेंद्रिय शेती आणि फायदे
कृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे.
सेंद्रिय शेतीला स्कॉटलंड सरकारचे प्रोत्साहन
सेंद्रिय शेतीची वाटचाल जगभरातील विविध देशांमध्ये सकारात्मक सुरू असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेच. विशेषतः युरोप व अमेरिका याबाबत आघाडी घेताना दिसत आहेत.
कोंबडी खताचे महत्त्व
सेंद्रिय खतांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मातीत वाढवले तर केवळ कमतरता कमी होण्यावरच त्याचा परिणाम दिसून येणार नाही.
मातीतील अन्नद्रव्यांचे संतुलन
सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, हाडांच्या आणि पेंडीच्या खतांचा समावेश होतो.
लाभदायक सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गचक्राच्या साह्याने करावयाची शेती. त्यात नैसर्गिक घटकांचा अधिकाधीक पुनर्वापर कृत्रिम घटकांच्या कमीत कमी वापरासह या दोन्ही घटकांची योग्य सांगड घालणे आवश्यक असते.
English to Hindi Transliterate