ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कृषी व फलोत्पादन पिकांकरिता भौगोलिक चीन्हांनकनाचे महत्व व सद्यस्थिती
सन १९९५ साली प्रथमच कृषीचा जागतिक व्यापार करारामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे सदर करारानुसार जागतिक बाजारपेठ खुली झालेली आहे.
उस : संशोधनाचा मागोवा, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
उस महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक आहे. कटिबंधीय हवामानामध्ये येत असल्यामुळे येथील हवामान उसासाठी अत्यंत पोषक असले तरी उसाच्या दर हेक्टरी उत्पादनात तमिळनाडू भारतात आघाडीवर आहे.
कापूस :संशोधनाचा मागोवा सद्यस्थिती व भविष्यातील दिशा
कापूस हे देशातील महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीची लागवड सुमारे ४000 वर्षापासून होत असल्याचे प्राचीन ग्रंथामध्ये आढळते.
शेळी व मेंढीपालन :संशोधनाचा मागोवा, सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
शेळी व मेंढी हे निसर्गाने मानवाला दिलेले मोठे वरदानच आहे. त्यामुळेच मानवाने प्रथमतः शैळींपालन सुरू केले. या दोनही प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कुठलाही विशेष चारा, खाद्य लागत नाही.
भरडधान्य : संशोधनाचा मागोवा , सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
भल्लंड ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, सावा कोद्धा, राळा इ. पिके देशात तसेच राज्यात कोरडवाहू क्षेत्रात डोंगराच्या उतारावर तसेच वर्कस जमिनीत घेतली जातात.
भात : संशोधनाचा मागोवा,सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल
जगातील एकूण १९९ देशांपैकी ११८ देशात भात पिकवले जाते. तृणधान्याखाली जगात ६८u दशलक्ष हेक्टर क्षेत्र असुन त्यातुन ५९६ दशलक्ष मेट्रीक टन उत्पादन मिळते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता (भाग २)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून. जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते.
महाराष्ट्रातील दुग्धोत्पादन :सद्यस्थिती व वाव
दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अन्नटंचाईमुळे गर्भवती स्त्रिया व लहान मुल यांचे कुपोषण टाळण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने दुध वाटप योजना सुरू केली.
English to Hindi Transliterate