ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अंबालाल साराभाई
भारतातील एक प्रसिद्घ उद्योगपती आणि साराभाई उद्योग समूहाचे संस्थापक.
आल्फ्रेट हेर्मान फ्रिट
जर्मन शांततावादी चळवळीचा एक संस्थापक , शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी व ऑस्ट्रियन विचारवंत .
इब्न सौद
इब्न सौद : (? १८८० ? - ९ नोव्हेंबर १९५३). सौदी अरेबियाचा संस्थापक व पहिला राजा. पूर्ण नाव अब्दुल अझीझ इब्न अब्द रहमान इब्न फैसल अस् सौद. तो रियाद येथे जन्मला. त्यावेळी हा भाग ऑटोमन साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता.
मुहम्मद घोरी
मुहम्मद घोरी : (कार. ११७५–१२०६). भारतातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला सुलतान. घोरी घराण्यातील हा कर्तबगार सुलतान. शिहाबुद्दीन उर्फ मुइझ्झुद्दीन घोरी ऊर्फ मुहम्मद या नावांनी इतिहासात प्रसिद्ध आहे.
पील, रॉबर्ट
पील, रॉबर्ट : (५ फेब्रुवारी १७८८ – २ जुलै १८५०). इंग्लंडचा एक सुधारणावादी पंतप्रधान व हुजूर पक्षाचा संस्थापक. त्याचा जन्म चेंबर हॉल (लँकाशर) येथे एका सधन कुटुंबात झाला.
पेहलवी रेझाशाह
पेहलवी राजवंशाचा संस्थापक व आधुनिक इराणचा शिल्पकार. त्याचा जन्म सैनिकी परंपरा असलेल्या कुटूंबात अलश्त या गावी झाला.
सिंगमन (री, सिंगमान) ऱ्ही
कोरियाच्या प्रजासत्ताकाचा एक संस्थापक आणि पहिला राष्ट्राध्यक्ष. हवांगहे प्रांतात उमराव घराण्यात जन्म.
बाबर
बाबर : (१४ फेब्रुवारी १४८३ - २६डिसेंबर १५३॰). हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला मोगल बादबाह. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता.
मोतीलाल गंगाधर नेहरू
भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक श्रेष्ठ पुढारी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक-सदस्य आणि कायदेपंडित जन्म आग्रा येथे.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी
एक थोर राष्ट्रीय नेते, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म कलकत्त्यात प्रसिद्ध मुखर्जी घराण्यात झाला.
English to Hindi Transliterate