ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
संधी
या विभागात संधी व उदाहरणे दिली आहे .
संधी प्रस्तावना
वाक्यातील अनेक वर्णांचा किंवा पदांचा पाठोपाठ उच्चार करणे याला ‘संहिता’ म्हणतात. संहिता झाल्यामुळे वर्णाचा होणारा जो बदल त्याला संधी असे म्हणतात.
देश-परदेशातील उच्च वैद्यकीय शिक्षणाच्या संधी
वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे . हा माहितीपट दुरदर्शन सह्याद्री यांच्या निर्मित आहे .
मँगोनेट : आंबा निर्यातीतील संधी व आव्हाने
भारत आंबा उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे . जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंबा उत्पादन भारतात होते.
टसर-रेशीम उत्पादनामध्ये नागपूर हब म्हणून विकसित होण्याची संधी
नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाची सुमारे तीनशे वर्षांची परंपरा आहे. देशात टसर उत्पादनामध्ये राज्याचा 10 क्रमांक लागतो.
रब्बी ज्वारी विक्रीतील संधी...
शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी व कडब्याची साठवणूक करून बाजारभावाप्रमाणे त्याची विक्री करावी.
कृषी माल पाठवा परदेशात...निर्यातीच्या संधी
कृषी माल परदेशात पाठवण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी.
व्यवसाय ही उत्तम संधी
नोकरीच्या पाठीमागे न लागता तरुणांनी छोट्या-मोठ्या व्यवसायाकडे वळावे. व्यवसाय ही उत्तम संधी आहे, असा संदेश बागडे पापड गृह उद्योगचे सुनील बागडे हे आपल्या पापड उद्योगातून देत आहेत.
निवास व न्याहरी योजना
हिवाळ्यात खऱ्या अर्थाने पर्यटनाचा हंगाम सुरू होतो. नाताळच्या सुट्ट्या, नवीन वर्षाच्या सुट्ट्या आल्या की सगळेजण पर्यटनासाठी बाहेर पडतात.
विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी... '
या माहितीपटात विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी... ' याविषयी मार्गदर्शन केले आहे.
अनुवादक - करिअरचा नवा मार्ग
भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्रभुत्व असेल तर अनुवादक म्हणून करिअरच्या नवनवीन संधी आता उपलब्ध होत आहेत. दोन किंवा अधिक भाषा येत असतील तर विविध क्षेत्रात आपल्याला काम करण्याची संधी मिळेल.
समाज कार्यात करिअरची संधी
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या निर्मला निकेतन संस्थेच्यावतीने समाजकार्यातील काही अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रमाचे वैशिष्ट म्हणजे ते 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहेत.
कौशल्य विकासाद्वारे - करिअरच्या संधी
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कौशल्य विकासाद्वारे - करिअरच्या संधी कोणत्या त्यासाठी कोणते कोर्सेस यासर्वांविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.
समाज कार्यात करिअरची संधी
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या निर्मला निकेतन संस्थेच्यावतीने समाजकार्यातील काही अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी काही अभ्यासक्रमाचे वैशिष्ट म्हणजे ते 12 वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी आहेत.
सिंधुदुर्गात रबर लागवड ठरतेय यशस्वी
सिंधुदुर्गातील हवामान आणि जमीन रबर लागवडीसाठी चांगली असल्याने सन 1986-87 च्या दरम्यान केरळमधील कन्नूर आणि कोट्टायम या जिल्ह्यांतील पंचवीस शेतकरी एकत्र आले.
पर्यावरणपूरक उद्योगातील नव्या संधी
‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे आपल्या देशात पर्यावरण क्षेत्रात व्यवसाय व उद्योगाच्या तसेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत.
English to Hindi Transliterate