राज्यातील शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यासदौरे
राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीबरोबरच उत्पादकता, शेतीमालाचा दर्जा, कृषी प्रक्रिया, कृषी उत्पादनाचे ग्रेडिंग, प्रतवारी, साठवणूक, पॅकेजिंग व ब्रॅंड विकसित करून शेतीमालाचे यशस्वी विपणन करणे यावर भर देण्याची आवश्यकता आहे.