ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रेबीज रोगाकडे नको दुर्लक्ष
रेबीज हा अतिशय तीव्र स्वरूपाचा विषाणूजन्य प्राणघातक रोग आहे. रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे. हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो.
हिपॅटायटीस अ
हिपॅटायटीस अ हा यकृताचा एक दाह असून तो हिपॅटायटीस अ या विषाणूमुळं होतो.
चिकनगुनिया
चिकनगुनिया (यालाच चिकनगुनिया विषाणू रोग किंवा चिकनगुनिया ताप असे म्हणतात) हा एक अकार्यक्षम बनवणारा, परंतु जीवघेणा नसलेला, विषाणूजन्य रोग आहे जो संक्रामक डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. तो डेंग्यू तापासारखाच दिसतो.
पिकांवरील महत्त्वाचे रोग
"टॉस्पो'व्यतिरिक्त भाजीपाला पिकांवरील काही महत्त्वाचे विषाणूजन्य रोग याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
डेंग्यू
डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि तो एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो.
बर्ड-फल्यु संक्षिप्त माहिती
एव्हीएन इनफल्युएन्झा किंवा बर्ड फल्यु हा कुक्कुटवर्गीय पक्षांमधील विषाणूजन्य रोग अहे.पक्षी वर्ग,मनुष्यप्राणी तसेच इतर सस्तन प्राण्यांना या विषाणूंची बाधा होवू शकते.
भाजीपाला सल्ला
या पिकांमध्ये विषाणूजन्य रोग हे रस शोषणाऱ्या किडींमुळे (फुलकिडे, मावा इ.) पसरतात, तेव्हा या किडींचे योग्य वेळी नियंत्रण केल्यास विषाणूजन्य रोगाचा प्रसार कमी होऊ शकतो.
English to Hindi Transliterate