ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विद्यापीठे व महाविद्यालये
या विभागात महाराष्ट्रातील महत्वाच्या विद्यापीठांची माहिती देण्यात आली आहे.
महाविद्यालये, विद्यापीठे व संशोधन संस्था
या विभागात महाराष्ट्र, राष्ट्रीय व जागतिक विद्यापीठे व महाविद्यालयांची आणि विविध शास्त्रीय व संशोधन संस्थांची माहिती देण्यात आली आहे.
जागतिक विद्यापीठे व महाविद्यालये
या विभागात प्रमुख जागतिक विद्यापीठे व महाविद्यालये यांची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालये
या विभागात महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालयांची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय विद्यापीठे व महाविद्यालये
या विभागात राष्ट्रीय सतरावरील प्रमुख विद्यापीठे आणि महाविद्यालयांची माहिती देण्यात आली आहे.
कृषिविषयक संस्था
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके हे कार्य चालते.
येल विद्यापीठ
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक जुने व प्रसिद्ध विद्यापीठ. न्यू हेवन (कनेक्टिकट राज्य) या शहरात ते वसले आहे. जगप्रसिद्ध हार्व्हर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठांसारखी अमेरिकेत या विद्यापीठाला प्रतिष्ठा व परंपरा आहे.विद्यापीठाची विविध शिक्षणकेंद्रे सु. ७१ हेक्टर परिसरात असून व्यायामकेंद्रे आणि क्रीडामैदाने यांचे क्षेत्र २९३ हेक्टरांचे आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिवस
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला.
लाइपसिक विद्यापीठ
जर्मन लोकशाही प्रजासत्ताकातील (पूर्व जर्मनीतील) एक प्रख्यात व सर्वांत मोठे विद्यापीठ.
English to Hindi Transliterate