ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - वाशीम
विकासपिडीया जिल्हास्तरीय कार्यशाळा - दिनांक ९ डिसेंबर २०१६ , स्वागत लॉन्स, मानसिंग चौक, शुक्रवार पेठ, वाशीम
डाळिंब विक्री प्रभावी नियोजन
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भाच्या मातीत 23 एकरांत डाळिंबाची शेती फुलवून विदर्भातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
फायदेशीर व्यावसायिक शेती
बाजारपेठेचा अंदाज घेत शेतमाल पिकविण्यावर भर दिला, तर शेती आणि जीवनही कसे समृद्ध होते, याचे मूर्तिमंत उदाहरण पांडव उमरा (ता. जि. वाशीम) येथील साबळे दाम्पत्य ठरले आहे.
कुस्ती फडासोबतच शेतशिवारही
विदर्भस्तरीय कुस्त्यांचे फड अनेक वर्षे गाजविणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (जैन) येथील ज्ञानेश्वर गावंडे यांनी व्यावसायिक पीकपद्धतीच्या बळावर शेतीतही नावलौकिक मिळविला आहे.
दुग्ध व्यवसायातून यशाकडे
जिल्हा ठिकाण असलेल्या वाशीमपासून अवघ्या चार किलोमीटरवरील वाळकी मजरे गावाने दुग्ध व्यवसायात मोठी झेप घेतली आहे.
दुग्धोत्पादन ठरले स्थैर्याचे कारण
पारंपरिक शेतीची सुधारणा करताना त्याच वेळी पूरक व्यवसायाची निवड करून नव्या पिढीतील शेतीचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.
पोल्ट्री व्यवसायाची जोड
अभयखेडा (ता. मानोरा, जि. वाशीम) येथील धनंजय राऊत यांनी आपल्या 20 एकर शेतीला पोल्ट्री व्यवसायाची सुरेख जोड दिली आहे.
फुलली शेती आणि जीवनही
सिंचन प्रकल्पाची वानवा असलेल्या विदर्भात संरक्षित सिंचनाचा छोटासा स्रोतही उत्पादकता वाढीचा मोठा पर्याय ठरत आर्थिक स्थैर्याचे निमित्त ठरू शकतो,
सचिनने केले शेतीतच करिअर
वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (जैन) येथील सचिन सारडा यांच्यावर पडलेली शेतीची जबाबदारी ते वडिलांइतकीच प्रयोगशीलतेने पार पाडत आहेत.
हरभरा पिकातून साधली प्रगती
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील सानप कुटुंबीयांनी शिक्षण, नोकरीसह शेतीलाही महत्त्व देत त्यातून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला आहे.
वाशिम जिल्ह्याविषयी
वाशीम जिल्हा माहिती
वाशिमच्या लेडी सिंघम ज्योती विल्लेकर
वाशीम शहर. एक लाख लोकसंख्येचं. दुचाकी १८ हजार तर चार चाकी दोन ते अडीच हजाराच्या आसपास.
English to Hindi Transliterate