ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
राजकीय आदर्शवाद
राजकीय आदर्शवाद व यूटोपिया ह्यांतील भेद ध्यानी घेणे आवश्यक आहे.
राजकीय लॉबी
विधिमंडळातील सभासदांवर सभागृहाच्या बाहेर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव टाकून आपल्या हितसंबंधांस अनुरूप असे निर्णय घेण्यास उद्युक्त करणे, यास लॉबिइंग म्हणतात.
राजकीय शिष्टमंडळे
विशिष्ट राजकीय उद्दिष्टांनी, विशिष्ट प्रसंगी वा परिस्थितीत विशिष्ट काम करण्यासाठी अधिकृतपणे नेमलेले तज्ज्ञांचे वा जाणकारांचे प्रतिनिधिमंडळ म्हणजे राजकीय शिष्टमंडळ असे स्थूलमानाने म्हणता येईल.
कुपोषणाचे आर्थिक राजकीय दुष्ट चक्र
भारतात गेली अनेक दशके कुपोषण ही गंभीर समस्या टिकून आहे. भारतात निरनिराळ्या मापदंडाप्रमाणे ३०-४५% बालके खुरटलेली, अल्पवजनी किंवा रोडावलेली आहेत.
सामाजिक लोकशाही
सामाजिक लोकशाही : (सोशल डेमॉक्रसी). एक राजकीय प्रणाली. ती प्रस्थापित राजकीय प्रक्रियांचा उपयोग करून समाजाचे भांडवलशाहीकडून समाजवादाकडे कमविकासी व शांततामय मार्गांनी संकमणाचा (स्थित्यंतराचा) पुरस्कार करते.ही संकल्पना ⇨कार्ल मार्क्स आणि ⇨फीड्रिख एंगेल्स यांनी प्रतिपादिलेल्या सिद्घान्तावर आधारित आहे. तीत मार्क्सवादातील सर्वसामान्य पायाभूत कल्पनांचा काही भाग आहे; तथापि संघर्षवाद व सर्वंकषवाद यांपासून ती पूर्णतः अलिप्त आहे. तसेच कामगार कांती तिला मान्य नाही.
अनुशीलन समिती
अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.
असहकारिता
कोणाही व्यक्तीच्या, समाजाच्या अगर सत्तेच्या कार्याशी नीती अगर न्याय ह्या दृष्टीने सहकार्य करणे अयोग्य आहे
स्पेंग्लर, ओस्व्हाल्ट
स्पेंग्लर, ओस्व्हाल्ट : ( २९ मे १८८० — ८ मे १९३६ ). जर्मनीमधील इतिहासक्रमाची नावीन्यपूर्ण संकल्पना मांडणारा एक प्रसिद्ध इतिहासकार व राजकीय तत्त्वज्ञ. त्याचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात ब्लाँगकनबर्ग ( मध्य जर्मनी ) येथे झाला.
भारतातील खिलाफत चळवळ
पहिल्या महायुद्धाच्या शेवटी १९१८–२२ च्या कालखंडात तुर्की साम्राज्याचे तुकडे करून सुलतानाची सत्ता संपुष्टात आणण्याचा विचार विजयी दोस्त राष्ट्रांनी केला
मतदानपद्धति
आधुनिक काळात सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांतील तसेच आर्थिक संघटनांतील पदाधिकारी व प्रतिनिधी मतदानाने निवडले जातात.
श्रीमती भिकाजी रुस्तुम कामा
भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ. शिक्षण मुंबईस झाले.
लाफाएत, मार्की द
लाफाएत, मार्की द : (६ सप्टेंबर १७५७ – २० मे १८३४). फ्रेंच सेनानी, मुत्सद्दी आणि राजकीय नेता. त्याचे पूर्ण नाव झोझेफ पॉल इव्ह रॉक झिल्बर द्यू मॉत्ये मार्की द लाफाएत. त्याचा जन्म लष्करी परंपरा असलेल्या सधन सरदार घराण्यात चाव्हेनियाक (हौत लॉयर) येथे झाला.
कम्युनिस्ट जाहीरनामा
कार्ल मार्क्स आणि फ्रीड्रिख एंगेल्स या दोघांनी १८४८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा (मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी) प्रसिद्ध केला.
बंड
एक प्रस्थापित सत्ता किंवा सामाजिक व आर्थिक व्यवस्था उलथून पाडण्यासाठी केलेला सामुदायिक उठाव, म्हणजे बंड होय.
शेतीला कायमस्वरूपी पाणी
राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि शासकीय योजनांचा मिलाफ सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता. खानापूर) येथे झाला आहे.
सामाजिक कराराचा सिद्घांत
राजकीय तत्त्वज्ञानात राज्यकर्ते व प्रजा या दोहोंत कर्तव्ये आणि अधिकार यांसंबधी प्रत्यक्ष किंवा आनुमानिक झालेला करार. प्राचीन काळी मानव हा बेबंद अशा नैसर्गिक अवस्थेत वावरत होता.
राष्ट्रीयत्व
राजकीय दृष्टीने पाहता एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व म्हणजे त्या व्यक्तीचा सांस्कृतिक, धार्मिक अगर वांशिक वारसा होय. परंतु एक वैधानिक संज्ञा या नात्याने राष्ट्रीयत्व म्हणजे त्या त्या राष्ट्राचे नागरिकत्व.
English to Hindi Transliterate