ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
रेशीम उद्योग - येवला पैठणी
येवला पैठणी ''पैठणी'' हा शब्द खास करुन अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे.
देवठाण : मंदिरांचा आत्मा
मंदिर ही संकल्पना आकाराला येत असताना देवाचं ठाणं म्हणजेच देवघर! फक्त मंदिर म्हणून नव्हे तर सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असल्याची साक्ष येवल्याचे देवठाण गाव देतं.
अंकाई-टंकाई
अंकाई-टंकाई : नासिक जिल्ह्याच्या येवले तालुक्यातील ऐतहासिक स्थान मनमाडच्या दक्षिणेस १४ किमी. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई (अनकाई) गाव आहे. गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत.
English to Hindi Transliterate