ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आरोग्य मोहीम
या विभागात विविध संस्था राबवत असलेल्या आरोग्यविषयक मोहिमांची माहिती दिली आहे
कापूस स्वच्छता मोहीम
बागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते.कपाशीच्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बरेच शेतकरी कपाशिचं पिक जनावरांना खाऊ घालून तसेच शेतात रहू देतात.
कुष्ठरोग शोध मोहीम
कुष्ठरोग शोध मोहीम: एक सामाजिक चळवळ.
पोलिओ आणि राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहीम
पोलिओ (बालपक्षाघात) म्हणजे विषाणूमुळे येणारा लुळेपणा. हा बहुतकरून 2 वर्षाखालील मुलांना होतो.
वाळवंटीकरण रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची मोहीम
जगभरात हवामानबदलामुळे एका बाजूला मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे, तर दुसरीकडे दुष्काळी प्रदेशातही वाढ होत आहे. आज जगातील एकतृतीयांश लोकसंख्या कोरडवाहू भागातील आहे.
नव्या हरितक्रांतीची चाहूल
राज्य आज तंत्रज्ञानात आघाडीवर असलं तरी आजही राज्यात शेतकरी आणि त्याचा शेती व्यवसाय हा महाराट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना समृद्धी प्राप्त व्हावी आणि त्यांची कर्जातून कायमस्वरुपी मुक्तता व्हावी या उद्देशाने राज्यात सन 2022 या वर्षांपर्यंत खरीप आणि रब्बी हंगामातून सध्या प्राप्त होत असलेल्या उत्पन्नाच्या दुप्पट उत्पन्न व्हावे यासाठी 'उन्नत शेती -समृद्ध शेतकरी’ मोहीम राबविण्यात येत आहे.
लहानशी ‘फी जमवूया’ मोहीम
हर्षदा ही आमच्या भागातल्या भाजीवाल्या मावशींची १९ वर्षांची मुलगी. वडील काही वर्षांपूर्वी वारले. आई, एक बहीण आणि एक भाऊ असं छोटंसं कुटुंब.
वृक्ष लागवड, संवर्धनात राज्यात मराठवाडा अग्रेसर
वृक्ष लागवड मोहीम कार्यशाळेत घेतलेला मराठवाड्यातील वृक्ष संवर्धन, लागवड व कामगिरीचा हा थोडक्यात आढावा.
English to Hindi Transliterate