ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
आलेप्पो
आलेप्पो : वायव्य सिरियातील व्यापारी शहर. प्राचीन ग्रीक नाव बेरीया; अरबी नाव हॅलेब. लोकसंख्या ६,३९,००० (१९७०). हे सिरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर इस्तंबूल-बगदाद रेल्वेवर आहे. प्राचीन काळापासून हे दळणवळणाचे केंद्र समजले जाते.
टेगस
टेगस : (स्पॅनिश ताहो, पोर्तुगीज तेझू). आयबेरिया द्वीपकल्पातील सर्वांत मोठी नदी. लांबी १,००७ किमी. जलवाहनक्षेत्र ८१,६०० चौ. किमी. ही ७८५ किमी. स्पेनमधून, ४३ किमी. स्पेन-पोर्तुगाल सरहद्दींवरून व १७९ किमी. पोर्तुगालमधून वाहते.
कोल्हाटी
महाराष्ट्रात यांना दांडेवाले, कबुतरी, खेळकरी, डोंबारी, कोल्हाटी, बांसबेरिया वगैरे नावांनी ओळखतात. कर्नाटकात यांना डोंबारी म्हणतात.
आयबेरिया
आयबेरिया : (१) नैऋत्य यूरोपमधील स्पेन व पोर्तुगाल देशांनी व्यापलेल द्वीपकल्प. ईशान्येकडील पिरेनीज पर्वतामुळे हे बाकीच्या यूरोप खंडापासून तुटक झाले आहे. त्याच्यामुळे दोन्हीकडील भागांत दळणवळणही दुर्घट आहे. दक्षिणेस जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमुळे हे द्वीपकल्प आफ्रिका खंडापासून अलग झाले आहे.
कँडिटफ्ट
कँडिटफ्ट : (इं. कॉमन अॅन्युअल कँडिटफ्ट, राकेट कँडिटफ्ट; लॅ. आयबेरिस अमारा; कुल-क्रुसिफेरी). या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक एकवर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधी [→ ओषधी] मूळच्या यूरोपातील (स्पेन, आयबेरिया) असून त्या उत्तर व दक्षिण आफ्रिकेतही आढळतात.
English to Hindi Transliterate