ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
प्रथिने
प्रथिने ही नत्रयुक्त आम्लांची बनलेली असतात. शरीराच्या बांधणीत प्रथिने हा मुख्य घटक असतो.
प्रथिने-उष्मांक कुपोषण
प्रथिने-उष्मांक कुपोषण (पीसीएम) हे अन्नाची कमतरता किंवा अन्नशोषणाचा अभाव यामुळे दिसून येते
निरोगी शरीरयष्टीसाठी अंडी
जागतिक अंडी दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा की, लोकांमध्ये अंड्यांच्या सेवनाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि अत्यल्प दरामध्ये उपलब्ध होणारी अत्युच्च दर्जाची प्रोटीन्स यांचा वापर करुन कुपोषण दूर करणे, हा होय.
पोषक पदार्थ आणि अन्न
पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील ऐच्छीक आणि अनैच्छीक कार्य आणि आपल्या शरिरातील प्रोटीन आणि जड पदार्थाच्या निवळीकरणाला मदत करतात.
पोषाहार व आरोग्य
चांगल्या आरोग्यासाठी विविध वयोगटात योग्य पोषाहार कसा असावा याची माहिती यामध्ये दिली आहे.
मोड काढलेले कडधान्य म्हणजे पोषणाचा खजीना
कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते.
त्रुटिजन्य विकार
आहारातील विशिष्ट अन्नघटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांना सामान्यपणे त्रुटिजन्य विकार म्हणतात. या विकारांमध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे व खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या विकारांचा समावेश होतो.
English to Hindi Transliterate