ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बटेरपालनाबाबत माहिती
जगभर आढळणाऱ्या बटेर पक्ष्यांच्या अनेक जातींपैकी "जपानी लाव्ही' (कॉटरनिक्स कॉटरनिक्स जॅपोनिका) ही जात धंदेवाईक बटेरपालनासाठी अतिशय उपयुक्त आहे. सरकारी परवाना घेऊन या पक्ष्यांचे व्यावसायिकरीत्या संगोपन करता येते.
कावळा
एका जंगलात वडाचे मोठे झाड होते. त्या झाडावर एक कावळ्याचे जोडपे घरट्यात राहत होते. त्याच झाडाखालील बिळात एक साप रहात होता. हा साप त्या कावळ्यांची नजर चुकवून पिल्ले खाऊन टाकी.
गहू पिकावरील मावा किडीकडे नको दुर्लक्ष
गहू कांडी धरण्याच्या अवस्थेत असताना मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. किडीची पिल्ले व प्रौढ पानांच्या पाठीमागच्या बाजूस, कोवळे शेंडे; तसेच खोडावर समूहात राहून पेशीरस शोषून घेतात.
गावठी कोंबडीपालन
गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांना जपावे. पिल्ले आकाराने व वजनाने कमी असतील, तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये.
आंब्याच्या मोहोरावरील तुडतुडे
तुडतुड्याची पिल्ले आणि प्रौढ मोहोराच्या वेळी कळ्या आणि फुलांमधून रस शोषण करतात, त्यामुळे कळ्या, फुले चिमटतात, गळून पडतात.
व्यवस्थापन ब्रॉयलर पक्ष्यांचे...
रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे. शिफारशीनुसार लसीकरण करावे.
English to Hindi Transliterate