स्ट्रॅस्बर्ग
स्ट्रॅस्बर्ग : फान्सच्या ॲल्सेस-लॉरेन विभागातील बा-रँ विभागाची राजधानी, पमुख नदीबंदर आणि सांस्कृतिक, औद्योगिक वव्यापारी केंद्र. लोकसंख्या ७,५९,८६८ ( उपनगरांसह २००९). हे पॅरिसच्या पूर्वेस ४३२ किमी., हाईन व ईल नदी संगमाच्या पश्चिमेस ४ किमी. फान्सङ्धजर्मनीच्या सरहद्दीजवळ, ईल नदीच्या दोनही काठांवर वसलेले आहे.