ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
घटना
Site Events
74 व्या घटना दुरुस्ती कायद्याची ठळक वैशिष्टये (भाग १)
74 व्या घटना दुरुस्ती कायद्याची ठळक वैशिष्टये (भाग २)
74 व्या घटना दुरुस्ती कायद्याची ठळक वैशिष्टये (भाग ३)
न्यायवैद्यक - गंभीर घटना
या सर्व घटनांची आधी पोलीस पाटील अथवा प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात नोंद केली जाते.
पीक कर्ज वाटप आणि पुन घटन
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात शेतकऱ्यांसाठी पिक कर्ज योजना कोणत्या, पुन घटन विषयी माहिती तसेच कागदपत्रांविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
आपली राज्यघटना व नागरिकांचे मुलभूत अधिकार
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. विविध भाषा, प्रांत, धर्म असलेल्या देशातील नागरिकांना एकसंघ ठेवण्याचे आणि सर्वांना समान न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केले आहे.
लायकरगस
ग्रीक पुराणात लायकरगस नावाच्या काही राजांचा निर्देश आढळतो.
कृषिव्यवस्थापन
कृषिक्षेत्रातील उत्पादनादी नानाविध प्रक्रिया व क्रयविक्रयादी संबंधीच्या आर्थिक संघटना यांना अर्थशास्त्रीय तत्त्वे व व्यवस्थापकीय कौशल्ये लागू करून कृषिव्यवसाय जास्तीत जास्त लाभदायक कसा होईल, याचा अभ्यास कृषिव्यवस्थापनात होतो.
चयापचय
सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले पदार्थ आणि ऊर्जा यांची पेशींद्वारे निर्मिती होत असताना घडून येणाऱ्या विविध रासायनिक प्रक्रिया. या प्रक्रियांमुळे सजीवांमध्ये वाढ आणि प्रजनन होते, त्यांची संरचना टिकुन राहते आणि ते अधिवासाला प्रतिसाद देऊ शकतात.
भारतातील स्वयंसेवी संघटना
सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था.
बाल वीर संघटना
कुमार वयोगटातील मुलांसाठी कार्य करणारी जागतिक पातळीवरील एक संघटना.
पेंढारी व ठग
पेंढारी व ठग : भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती.
हक्काच घरकुल....
वय पासष्ट असताना देखील ही मूले अगदी लहान मुलासारखी वागतता. शरीराचा विकास होतो पण मेंदूची वाढ थांबते.
English to Hindi Transliterate