ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
ग्रहणी
ग्रहणी : (ड्यूओडेनस). लघ्वांत्राच्या (लहान आतड्याच्या) पहिल्या भागाला 'ग्रहणी' म्हणतात. हा भाग सु. २५ सेंमी. लांब असून तो लघ्वांत्राचा सर्वांत लहान आणि सर्वांत जाड भाग आहे.
पित्ताशय
पित्ताशय : पित्तरसाचा संचय करणार्या पिशवीसारख्या स्नायुमय अवयवाला पित्ताशय म्हणतात. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपैकी दोन तृतीयांश प्राण्यांत पित्ताशय असते.
जठर
ग्रसिका (घशापासून जठरापर्यंतचा अन्ननलिकेचा भाग) व ग्रहणी (लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग) यांच्यामधील पचननलिकेच्या विभागाला जठर असे म्हणतात. जठर ही एक फुगीर पिशवी असून चर्वण होऊन मऊ झालेले अन्न तिच्यामध्ये काही काळ साठविले जाते.
English to Hindi Transliterate