ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
चिमणचारा- पोषाहार- कोशिंबिरी
पालक, काकडी, दाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस एकत्र करा. छोटया कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हळद व लाल मिरचीचे तुकडे घालून ती फोडणी वरील मिश्रणावर घाला आणि सगळे एकत्र करा.
ताज्या लिंबू रसाचा स्प्रे
भाज्या आणि कोशिंबिरीमध्ये लिंबाच्या किंवा संत्र्याच्या रसाचा वापर केला जातो. तो प्रामुख्याने पिळून किंवा त्याचा रस काढून एकत्रितपणे बाटलीमध्ये भरला जातो.
English to Hindi Transliterate