ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
कुस्ती
कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मल्लयुद्ध,
कुस्ती
कुस्ती हा मराठी शब्द 'कुश्ती' या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते.
कुस्ती फडासोबतच शेतशिवारही
विदर्भस्तरीय कुस्त्यांचे फड अनेक वर्षे गाजविणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (जैन) येथील ज्ञानेश्वर गावंडे यांनी व्यावसायिक पीकपद्धतीच्या बळावर शेतीतही नावलौकिक मिळविला आहे.
English to Hindi Transliterate