ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
इरिडेसी
फुलझाडांपैकी एकदलिकित वनस्पतींतील लिलिएलीझ (लिलिफ्लोरी) गणात ह्या कुलाचा अंतर्भाव केला जातो. यामध्ये सु. ६० वंश व १,५०० जाती आहेत.
बाळवेखंड
बाळवेखंड : (पुष्करमूळ; हिं. केवडेका मूल, पोहकर मूल; सं. पद्मपुष्कर, हैमवती; इं. जर्मन आयरिस, फ्लॅग आयरिस; लॅ. आयरिस जर्मेनिका; कुल-इरिडेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) व लहान ओषधी [⟶ ओषधि] आहे.
केशर
खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे.
English to Hindi Transliterate