कुटुंबनियोजन (कुटुंबकल्याण) कार्यक्रमाची पुढीलप्रमाणे उद्दिष्टे आहेत :
- आईच्या वयाच्या विशीआधी पहिले मूल नको.
- दोन-तीन मुलांपेक्षा अधिक मुले नकोत. खरे तर दोनपेक्षा जास्त नकोच. पण आपल्या देशात बालमृत्यूंचे प्रमाण जास्त असल्यामुळे व मुलींपेक्षा मुलांबद्दल अधिक ओढ असल्यामुळे दोनवर थांबण्याचे प्रमाण कमी आहे.
- आई-मुलांचे आरोग्य निकोप राहावे.
- वंध्यत्व असलेल्या कुटुंबात योग्य उपायांनी मूल होण्याची शक्यता निर्माण करणे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 7/22/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.