अन्य नांव : रुबेला
कशामुळे होतो : विषाणू
लक्षणे
- गोवर हा अत्यंत संसर्गजन्य श्वसनाच्या संक्रमणाचा रोग आहे
- फ्लूसारखी लक्षणे, ज्यामधे ताप, खोकला, पाणीदार लाल डोळे आणि वाहणारे नाक
- तोंडाच्या आत लहान लाल ठिपके येतात ज्यांच्या मध्यभागी निळे-पांढरे केंद्र असते
- संपूर्ण शरीरावर पुरळ
प्रसारण
- गोवराचा अत्यंत संसर्गजन्य विषाणू हा खोकला आणि शिंकांव्दारे, निकटचा संपर्क किंवा नाकातील किंवा घशातील संक्रमित द्रावाशी थेट संपर्क झाल्याने पसरतो.
- हा विषाणू हवेत किंवा संक्रमित भागांवर दोन तासांपर्यंत क्रियाशील राहू शकतो.
- एक संक्रमित व्यक्ती ही पुरळ उठण्याचा आरंभ होण्याच्या आधी चार दिवस ते उठू लागल्याच्या चार दिवसांनंतर त्या विषाणूचं प्रसारण करत असते.
साधे नियम पाळा
- डॉक्टरांनी लिहून दिल्यानुसार लसीकरण
- कुपोषित लहान मुलांमधे गोवराने मृत्यु ओढवू शकतो.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 2/26/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.