सन २०११ च्यात जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येुच्याळ ( १२१ कोटी) १ टक्के अंधत्व ( द्ष्टीे ६/६० व त्याचपेक्षा कमी) म्ह णजेच १ कोटी २१ लक्ष अंध व्याक्ति आहेत. एकुण अंध व्य्क्तिपैंकी जवळपास १ टक्केा व्यबक्तींहना नेत्र बुब्बुतळाचे आजाराने अंधत्वक येते. त्याआपैकी ५० टकके रुग्णांवना बुब्बु/ळ रोपण शस्त्र क्रियेद्वारे दृष्टी परत येऊ शकते, उर्वरीत ५० टक्के० रुगणांना दृष्टीश प्राप्तस होऊ शकत नाही. तसेच केवळ ५० टक्केक पेक्षा कमी नेञ बुब्बुनळांचा उपयोग बुब्बु ळचे प्रत्य रोपण करणे करीता होतो.
दरवर्षी जवळपास नवीन २०,००० नेञ बुब्ु्बु ळांचे आजाराने अंध रुग्णव संख्ये.ची भर पडते. संकलीत केलेल्याज जास्ती०त जास्तम बुब्बुळांची उपयोगिता बघता बुब्बुवळांच्या अंधत्वातचे पुर्वीचा अनुषेश व दरवर्षी भर म्ह णुन हेाणारी वाढ बघता असे अनुमान काढण्यात येते की, भारताला आज जवळपास १.४० लक्ष बुब्बुाळांची गरज आहे.
- उडणारे किटकांमूळे झालेला आघात
- कामाच्या ठिकाणी झालेली जखम
- खरमरीत जखम
- रासायनिक जखम
- स्पोट व भाजणे यामुळे आलेली जखम जसे की, दिवाळी वेळी
नेत्र बुब्ुयेनळांच्याप आजाराने अंध असणा़-या व्यकक्तींसचे उपचार हे आजाराच्यां स्थितीवर अवलंबुन असतात. काही आजार जंतु नाशक औषधे, बॅन्डे ज कॉन्टॅ्क्टत लेन्सेतस, डोळयांना ओलावा देणारी औषधे, स्टिरॉईडस इ. उपचारांनी बरे होतात. बुब्बु ळ प्रत्याेरोपणाने काही प्रकारचे बुब्बुवळांचे आजार जसे की, कॅरेटोकोनस वगैरे बरे होतात. परंतु प्रगतीशील देशात नेञपेढया पुर्णपणे विकसीत नाहीत तसेच त्या् संख्येोने कमी आहेत.
स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आह...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक...
उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाकडे दुर्लक्ष करून चालण...