- शरीरात कोठेही साधी किंवा कर्करोगाची गाठ येऊ शकते. त्याचप्रमाणे मेंदूत किंवा चेतारज्जूत गाठ होऊ शकते.
- गाठीची जागा वाढीचा वेग प्रकार (साधी गाठ- कर्करोग) यांवर त्याचे परिणाम अवलंबून असतात.
- शरीरातील विशिष्ट भागात घडणा-या परिणामांवरून मेंदूतल्या गाठीच्या स्थानाचा अंदाज घेता येतो.
- स्कॅन व एम. आर. आय. तपासणीद्वारा गाठीची नेमकी जागा व प्रकार शोधणे शक्य असते.
योग्य वेळी उपचार झाल्यास रुग्ण वाचू शकतो. गेल्या काही वर्षात रोगनिदानाच्या व उपचारांच्या तंत्रज्ञानात खूप प्रगती झाल्यामुळे या रुग्णांचे भविष्य पूर्वीइतके निराशाजनक राहिलेले नाही.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 8/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.