ग्रस्त भागांत जोराने चमक मारते. मान व पाठ यांची हालचाल तीव्र वेदनायुक्त होते म्हणून त्या भागांची हालचाल न करण्याची प्रवृत्ती होते. मान व पाठ ताठल्यासारखी एकाच स्थितीत ठेवावी लागते त्यामुळे पाठ एका बाजूस वाकल्यासारखी दिसते.
वेदना तीव्र असल्यास वेदनानाशक औषधांचा तात्पुरता उपयोग होतो. ग्रस्त स्नायूंना पूर्ण विश्रांती देण्यासाठी रोग्याला निजवून ठेवावे लागते. चोळून, शेकून अथवा विद्युत् उपचारांनी दोन-चार दिवसांत उसण बरी होते.
लेखक - वेणीमाधवशास्त्री जोशी / वा. रा. ढमढेरे
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/29/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...